शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

लोकसहभागातून नेवरे काजीरभाटी, मांडवी किनारपट्टीची स्वच्छता

By मेहरून नाकाडे | Updated: September 17, 2022 13:35 IST

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पृथी विज्ञान मंत्रालयाने स्वयंसेवकांच्या मदतीने ७५०० किलोमीटर किनारपट्टी स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला आहे

रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिन सर्वत्र साजरा करीत असतानाच ग्रामस्थांच्या सहभागातून तालुक्यातील नेवरे काजीरभाटी किनारपट्टीची स्वच्छता करण्यात आली.स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी पृथी विज्ञान मंत्रालयाने भारतातील ७५०० अधिक स्वयंसेवकांच्या मदतीने ७५०० किलोमीटर किनारपट्टी स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला आहे. यानिमित्ताने जिल्ह्यात सर्वत्र किनारपट्टी स्वच्छता उपक्रम शनिवारी राबविण्यात आला. याच धर्तीवर नेवरे काजीरभाटी किनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली.गणपतीपुळे जवळच्या काजीरभाटी बीचवर पर्यटकांची सतत गर्दी होत असते. ग्रामपंचायतीतर्फे अनंतचतुर्दशी नंतर दि.१० रोजीही काजीरभाटीकिनाऱ्यांची स्वच्छता करण्यात आली होती. ग्रामपंचायत सरपंच दिपक फणसे, सर्व पदाधिकारी व सदस्य, ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी, तलाठी व कार्यालयातील कर्मचारी, सर्व जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व विद्यार्थी,  ग्रामस्थांनी एकत्रित येत किनाऱ्यावरील कचरा वेचून किनारा स्वच्छ केला. ग्रामपंचायत, अन्य सर्व शासकीय कार्यालये, शाळा, ग्रामस्थांनी एकत्रित येत स्वच्छता उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या.

मांडवी किनारपट्टी स्वच्छतेसाठी जगद्गुरू नरेंद महाराज संस्थानचा सहभागमांडवी किनाऱ्याच्या स्वच्छता उपक्रमात नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्र महाराज संस्थाननेही सहभाग नोंदविला. विविध गावातील १५० अनुयायी उत्स्फूर्तरित्या स्वच्छता उपक्रमात सहभागी झाले होते. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे किनारपट्टी स्वच्छता अभियानात लांजा, पावस, वरवडे येथील संस्थानाचे १५० अनुयायी सहभागी झाले होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSea Routeसागरी महामार्ग