शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

रत्नागिरीत नाताळनिमित्त चर्चवर रोषणाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 16:53 IST

प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मसोहळा ख्रिश्चन बांधव दरवर्षी श्रध्देने व पारंपरिक पध्दतीने साजरा करतात. सन १८२६च्या आधीपासून रत्नागिरी बाजारपेठेतील मिलाग्रिस चर्चला इतिहास आहे. सालाबादप्रमाणे यावर्षीही प्रभू येशू ख्रिस्त जन्मसोहळा बुधवार, दि. २५ रोजी चर्चमध्ये साजरा करण्यात आला. त्यामुळे मिलाग्रिस चर्चला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शिवाय चर्चच्या आवारात मेरी ख्रिसमस शुभेच्छा देणारी चांदणी लावण्यात आली होती.

ठळक मुद्देरत्नागिरीत नाताळनिमित्त चर्चवर रोषणाईश्रध्देने व पारंपरिक पध्दतीने ख्रिस्त जन्मसोहळा

रत्नागिरी : प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मसोहळा ख्रिश्चन बांधव दरवर्षी श्रध्देने व पारंपरिक पध्दतीने साजरा करतात. सन १८२६च्या आधीपासून रत्नागिरी बाजारपेठेतील मिलाग्रिस चर्चला इतिहास आहे. सालाबादप्रमाणे यावर्षीही प्रभू येशू ख्रिस्त जन्मसोहळा बुधवार, दि. २५ रोजी चर्चमध्ये साजरा करण्यात आला. त्यामुळे मिलाग्रिस चर्चला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शिवाय चर्चच्या आवारात मेरी ख्रिसमस शुभेच्छा देणारी चांदणी लावण्यात आली होती.मंगळवारी रात्री १२ वाजता प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. बुधवारी सकाळी चर्चमध्ये प्रार्थना आयोजित करण्यात आली. सायंकाळी महाप्रार्थना, स्नेहसंमेलन, फनीगेम्सचे आयोजन करण्यात आले होते.नाताळनिमित्त चर्चची रंगरंगोटी करून आकर्षक सजावट करण्यात आली होती. चर्चबाहेर प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदेखावा सादर करणारी झोपडी दाखविण्यात आली होती.

नाताळनिमित्ताने सांताक्लॉजचे मुखवटे, भेटवस्तू, केक, विविध प्रकारच्या मिठाई, पेस्ट्रीज, चॉकलेट्स यांना विशेष मागणी होती. अनेक ठिकाणी दुकानांमध्ये सांताक्लॉजचा पोशाख परिधान करून मुलांना चॉकलेट वाटण्यात आली.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमRatnagiriरत्नागिरी