शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात ६८३ पैकी ४७ पाणी नमुने दूषित

By admin | Updated: August 15, 2016 00:26 IST

प्रदूषण वाढले : कामथेतील प्रयोगशाळेचा निष्कर्ष

अडरे : चिपळूण तालुक्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत घेण्यात आलेल्या पाणी नमुन्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण ६८३ पाणी नमुन्यापैकी ४७ नमुने दूषित आढळून आले आहेत. दर महिन्याला आरोग्य विभागाकडून चिपळूण तालुक्यातील ९ प्राथमिक केंद्राअंतर्गत पाण्याचे नमुने तपासले जातात. हे नमुने तपासण्यासाठी कामथे येथील प्रयोग शाळेत पाठविल्यानंतर पाणी दूषित आहे किंवा नाही याचा अहवाल आरोग्य विभागाकडे येतो. यामध्ये विहिर, बोअरवेल, नळ पाणी पुरवठा योजना, टाकी हातपंप या साधनांचे नमुने आरोग्य कर्मचारी व जलसुरक्षक गोळा करतात. शिरगाव प्राथमिक केंद्राअंतर्गत ४५ पैकी एकही नमुना दूषित नाही. रामपूर अंतर्गत कळमुंडी बौध्दवाडी, कापरे अंतर्गत बौध्दवाडी, मधलीवाडी, केतकी बौध्दवाडी, कालुस्ते बुद्रुक नारायणवाडी, खरवते अंतर्गत दहिवली बुद्रुक मुकनाक, रेहेळ भागाडी, गवाणवाडी, बौध्दवाडी, दादर अंतर्गत रिक्टोली गावठण, अडरे अंतर्गत निरबाडे निर्मळवाडी, वेहेळे पाटेकरवाडी, खेर्डी माळेवाडी दातेवाडी बाजारपेठ, गणेशवाडी, चिंचघरी गणेशवाडी सती, खांदाटपाली, भोईवाडी, गवळवाडी, वेहेळे खान मोहल्ला, दळवटणे बागवाडी, कळंबस्ते भुवडवाडी, नवी पेठ, दळवटणे बडदेवाडी, कान्हे लक्ष्मी नारायण, नवीन कोळकेवाडी पाली फाटा, सावर्डे अंतर्गत खेरशेत बोटकेवाडी, टेरव कुंभारवाडी, तळेवाडी, सावर्डेखुर्द कुंभारवाडी, फुरुस अंतर्गत कोसबी घाणेकरवाडी, जोगवाडी, कुडप मोकासवाडी, बौध्दवाडी, हडकणी घागवाडी, अंगणवाडी, डेरवण खुर्द अंगणवाडी, कुटरे अंगणवाडी, चिंचवाडी, गुरववाडी, तळवडे अंगणवाडी, वहाळ अंतर्गत वारेली बौध्दवाडी, काजारेवाडी असे पाणी नमुने दूषित आढळले आहेत. (वार्ताहर)