शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विवली येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 18:16 IST

leopard, Ratnagirinews लांजा तालुक्यातील विवली -बौध्दवाडी येथील रवींद्र मानिक कांबळे यांच्या वासरावर मंगळवारी सकाळी ११ वाजता बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात वासरु जखमी झाले आहे.

ठळक मुद्देविवली येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू जखमीबिबट्याचा वावर वाढल्याने परिसरात भीतीचे वातावरण

लांजा : तालुक्यातील विवली -बौध्दवाडी येथील रवींद्र मानिक कांबळे यांच्या वासरावर मंगळवारी सकाळी ११ वाजता बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात वासरु जखमी झाले आहे. दरम्यान, या परिसरातील बिबट्याच्या संचारामुळे येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.विवली - बौध्दवाडी येथील रवींद्र कांबळे यांनी आपले दीड वर्षांचे वासरु मंगळवारी सकाळी ११ वाजता घराशेजारीच चरण्यासाठी सोडले होते. यावेळी अचानक बिबट्याने या वासरावर हल्ला केला. यावेळी वासराच्या हंबरण्याचा आवाज आल्याने कांबळे यांच्या शेजाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेतली असता, बिबट्याने तेथून धूम ठोकली.

या हल्ल्यामध्ये वासराच्या मानेवर बिबट्याची नखे लागल्याने वासरु जखमी झाले आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमी वासरावर उपचार केले असून, रोहित रवींद्र कांबळे यांनी लांजा वन विभागाला या घटनेची माहिती दिली आहे.सध्या शेतकरी जनावरांना लागणारे गवत काढण्याच्या कामात व्यस्त आहेत. दिवसा रानामध्ये जावून हे गवत काढले जाते. त्यातच मंगळवारी दिवसाढवळ्या बिबट्याने वासरावर हल्ला केल्याने येथील ग्रामस्थ आात एकटे घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. या बिबट्याचा वन विभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी विवलीतील ग्रामस्थांनी केली आहे. बिबट्याचा वावर वाढल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

टॅग्स :leopardबिबट्याRatnagiriरत्नागिरी