शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

भाजप कार्यकर्त्यांनी जनसंपर्कावर भर द्यावा

By admin | Updated: February 18, 2016 21:14 IST

रामदास राणे : तालुकाध्यक्षांच्या चिपळुणात गावा-गावात बैठका सुरु

शिरगाव : विविध पक्षांचे कार्यकर्ते राजकारणातील घडामोडी पाहून संभ्रमावस्थेत आहेत. नागरिकांपर्यंत पोहोचून शासनाच्या विकास योजनांची अंमलबजावणी होईपर्यंत कार्यकर्त्यांनी जागरुक राहिले तर भारतीय जनता पार्टी काही महिन्यातच आपला प्रभाव दाखवेल. कोणाच्या पाठीमागे राहून काम करण्यापेक्षा पक्षाच्या विचारांची पाठराखण करावी. केंद्रात व राज्यात भाजप सत्तेत असताना कार्यकर्त्यांनी जनसंपर्कावर अधिक भर देण्याची गरज असल्याचे भाजप तालुकाध्यक्ष रामदास राणे यांनी गावभेट दौऱ्यात सांगितले. चिपळूण तालुक्यात शिरगाव, कुंभार्ली, कोंडफणसवणे गावात वाडी बैठकांवर भर देत नव्याने कार्यकर्ता जोडण्यात लक्ष घातले आहे. ब्राह्मणवाडी येथील बैठकीत त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भाजप पदाधिकारी झुल्फीकार पेवेकर उपस्थित होते. भाजप कार्यकर्ते नितीन कोलगे यांनी शेतकरी व युवक यांना दिशा देणारा शेतकरी मेळावा आयोजन करण्याविषयी सूचना मांडल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी सूचना जाणूनच मेळावा घेऊ, असे राणे यांनी स्पष्ट केले. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणाऱ्या बैठकीत प्रकाश जोशी, कौस्तुभ जोशी, आनंद घडशी, चंद्रकांत गोवळकर, विजय सातपुते, नाना गोखले, प्रभाकर गोखले, मोहन साबळे, तुकाराम लांजेकर, हेमंत कोलगे, नाना शिंदे, सखाराम मेस्त्री, शंकर सावळकर, रुपेश लब्धे, संजय डेरवणकर, मनोहर कापडी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. पोफळीतील वीज कामगार संघटनेचे अनिल बिडवाडकर, आत्माराम जाधव, राजन जाधव, भाजपा संघटन कार्यात सक्रिय आहेत. त्यामुळे भविष्यात अधिक वेगाने भाजपा पूर्व विभागात कार्यरत दिसेल, असा विश्वास बैठकीनंतर व्यक्त करण्यात आला. (वार्ताहर)