शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

राजापुरात पिसाळलेल्या कोल्ह्याने घेतला ग्रामस्थांना चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 17:42 IST

राजापूर : तालुक्यातील दळे गावातील सडेवाडी मार्गी तळे, गिरकर वाडी, लासे वाडी येथील सहा ते सात जणांना कोल्ह्याने चावा ...

राजापूर : तालुक्यातील दळे गावातील सडेवाडी मार्गी तळे, गिरकर वाडी, लासे वाडी येथील सहा ते सात जणांना कोल्ह्याने चावा घेत जखमी केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.सकाळी सव्वा सहा ते आठ यादरम्यान मार्गी तळे येथील दर्शना देविदास भोसले, गिरकरवाडी येथील प्रभाकर जनार्दन गिरकर, धरणवाडी येथील महेंद्र अंकुश लासे, लासेवाडी येथील नयना नारायण तांबे, कला पांडुरंग पाटील, नारायण परशुराम तांबे आणि बागेत काम करणाऱ्या एका नेपाळी युवकाला कोल्ह्याने चावा घेत जखमी केले आहे. हे सर्व लोक आपापल्या घराशेजारी कामे करत असतानाच पिसाळलेल्या कोल्ह्याने हल्ला करून जखमी केले.जखमी झालेल्या सर्वांना वीरेंद्र चव्हाण, नरेश गिरकर, राजेंद्र प्रसाद राऊत आदींनी तत्काळ जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तर ग्रामस्थांकडून माहिती मिळाल्यावर व्यावसायिक वैभव कुवेस्कर याने तत्काळ राजापूर वनविभाग कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली.

वनाधिकारी प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक संजय रणधीर, वनपाल सदानंद घाडगे, वन कर्मचारी विजय म्हादये घटनास्थळी दाखल झाले. पोलीस पाटील लक्ष्मीकांत पालकर व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पंचनामा करून जबाब घेण्यात आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीforest departmentवनविभाग