शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

करंजेश्वरीच्या शिमगोत्सवाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 15:31 IST

गोवळकोट - पेठमाप आणि मजरेकाशी या गावांचे जागृत देवस्थान व ग्रामदैवत श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्या प्रसिध्द शिमगोत्सवाला ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीने प्रारंभ झाला. या देवस्थानच्या दोन्ही पालख्यांचे रात्री उशिरा पेठमापकडे प्रस्थान झाले असून, येथील सहाणेवर दिनांक १९ रोजी मुक्कामी असणार आहेत.

ठळक मुद्देकरंजेश्वरीच्या शिमगोत्सवाला सुरुवातढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक

चिपळूण : गोवळकोट - पेठमाप आणि मजरेकाशी या गावांचे जागृत देवस्थान व ग्रामदैवत श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्या प्रसिध्द शिमगोत्सवाला ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीने प्रारंभ झाला. या देवस्थानच्या दोन्ही पालख्यांचे रात्री उशिरा पेठमापकडे प्रस्थान झाले असून, येथील सहाणेवर दिनांक १९ रोजी मुक्कामी असणार आहेत.संपूर्ण कोकणात सर्वात मोठा व गुलालमुक्त शिमगा म्हणून प्रसिध्द असलेल्या या शिमगोत्सवानिमित्त येथे सजावट करण्यात आली आहे. या शिमगोत्सवाला सोमवारी दुपारी ३ वाजता मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा घालून सुरुवात करण्यात आली.

यावेळी भोईबांधवांनी दोन्ही पालख्या उंचावून भाविकांना सलामी दिली. त्यानंतर श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी अशा दोन्ही पालख्यांची देऊळवाडी, सहाणवाडी, ढवणनाका अशी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.

यानंतर या दोन्ही पालख्यांनी सहाणवाडी येथील होम लावून गोविंदगडावर प्रस्थान केले. या ठिकाणी जगताप कुटुंबीयांतर्फे मानाची पूजा करण्यात आली. यानिमित्त भाविकांनी गर्दी केली होती.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमRatnagiriरत्नागिरी