शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूणमध्ये सापडला दुसरा ऐतिहासिक मैलाचा दगड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 17:55 IST

history Ratnagiri : दोन ठिकाणांमधील अंतर दर्शविण्यासाठी रस्त्याच्या बाजूला बसवलेला दगड म्हणजे मैलाचा दगड म्हणजे माईलस्टोन येथे आढळला आहे.

ठळक मुद्देचिपळूणमध्ये सापडला दुसरा ऐतिहासिक मैलाचा दगडपेठमाप विभागात आढळला त्रिकोनाकृती मैलाचा दगड

चिपळूण : दोन ठिकाणांमधील अंतर दर्शविण्यासाठी रस्त्याच्या बाजूला बसवलेला दगड म्हणजे मैलाचा दगड म्हणजे माईलस्टोन येथे आढळला आहे.मराठीमध्ये एक महत्वाची खूण म्हणून मैलाचा दगड असा शब्दप्रयोग केला जातो. असाच एक मैलाचा दगड चिपळूण शहरातील पेठमाप विभागात आढळला आहे. त्याचे संवर्धन व्हावे व हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यात यावा असे मत इतिहासप्रेमी मंदार आवले यांनी केले आहे.शहरातील पेठमाप विभागात हा त्रिकोनाकृती मैलाचा दगड आवले यांना आढळला आहे. त्या दगडाच्या डाव्या बाजूला चिपळूण, तर दुसऱ्या बाजूला गोवळकोट २ असे इंग्रजीमध्ये कोरलेली अक्षरे आहेत. पेठमाप मधून मुरादपूर -वाणीआळी कडे तसेच ज्या ठिकाणी श्रीदेवी करंजेश्वरीची पालखी शेरणे काढते त्या मार्गावर हा दगड आढळून आला आहे.हा दगड आढळल्यानंतर मुंबई येथील चंदन विचारे हे मुंबईमध्ये सापडलेल्या ब्रिटिशकालीन मैलांच्या दगडावर अभ्यास करीत आहेत. तसेच दुबईस्थित चिपळूणमधील रहिवासी मार्तड माजलेकर यांनाही या आधी चिपळूण शहरातील गांधी चौक येथे असाच एक मैलाचा दगड आढळला होता. त्यांना या दगडाची माहिती दिली गेली आहे. 

टॅग्स :historyइतिहासChiplunचिपळुणRatnagiriरत्नागिरी