शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri news: कर्णेश्वर मंदिरातील शिवपिंडीवर सोनेरी किरणांचा अभिषेक!, नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी भक्तांची गर्दी

By मनोज मुळ्ये | Updated: March 15, 2023 15:41 IST

सुमारे १० ते १२ मिनिटे भक्तगणांना आज हा सोहळा अनुभवता आला.

सचिन मोहितेदेवरुख : बुधवारची सकाळ संगमेश्वर तालुकावासियांसाठी खास ठरली. सकाळी ६.४७ वाजता सूर्योदय झाला अन् बरोबर ७ वाजता संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील श्री कर्णेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवपिंडीला सूर्य किरणांनी शंभू महादेवांना सोनेरी स्नान घातले.वातावरणात पसरलेला भक्तिभाव आणि मंदिराच्या गाभाऱ्यात सर्वत्र पसरलेला सोनेरी प्रकाश असा हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी भक्तगणांनी गर्दी केली होती . कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात सूर्य मावळतीला गेल्यानंतर किरणोत्सव होतो. कसबा येथील श्री कर्णेश्वर मंदिर हे पूर्वाभिमुख असल्याने येथे सूर्योदयालाच किरणोत्सवाचा अद्भुत सोहळा पहायला मिळतो. खगोल शास्त्र, स्थापत्य शास्त्र आणि धार्मिकता यांचा त्रिवेणी संगम प्रत्यक्ष अनुभव घेण्याजोगाच सोहळा असल्याचे मत यावेळी भाविकांनी व्यक्त केले. सुमारे १० ते १२ मिनिटे भक्तगणांना आज हा सोहळा अनुभवता आला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी