शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

आनंद आंबेकर यांची बोर्ड ऑफ स्टुडेंट डेव्हलपमेंट समितीवर निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 14:04 IST

college, educationsector, mumbiuniversity, ratnagirinews रत्नागिरी शहरातील गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. आनंद आंबेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टुडेंट डेव्हलपमेंट समितीवर सलग चौथ्यावर्षी नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीवर नियुक्ती होणारे रत्नागिरी जिल्ह्यातील डॉ. आनंद आंबेकर हे एकमेव सदस्य आहेत.

ठळक मुद्देआनंद आंबेकर यांची बोर्ड ऑफ स्टुडेंट डेव्हलपमेंट समितीवर निवड जिल्ह्यातील एकमेव सदस्य, सलग चौथ्यावर्षी निवड

रत्नागिरी : शहरातील गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. आनंद आंबेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टुडेंट डेव्हलपमेंट समितीवर सलग चौथ्यावर्षी नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीवर नियुक्ती होणारे रत्नागिरी जिल्ह्यातील डॉ. आनंद आंबेकर हे एकमेव सदस्य आहेत.वर्षभराच्या कार्यक्रम नियोजन संदर्भात कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या समवेत ऑनलाईन सभा झाली असता, डॉ. आंबेकर यांची निवड करण्यात आली आहे. कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील यांनी युथ फेस्टिव्हल, अविष्कार संशोधन फेस्टिव्हल, विद्यार्थी संसद, विद्यार्थी वेल्फेअर कार्यक्रमांचे बजेट मांडून सभेत त्याविषयी चर्चा करण्यात आली आणि ठराव मंजूर करण्यात आले.विद्यापीठाच्या उच्च स्तरावर नियुक्ती झाल्याबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी डॉ. आनंद आंबेकर यांचे अभिनंदन केले आहे.

टॅग्स :universityविद्यापीठMumbaiमुंबईEducation Sectorशिक्षण क्षेत्रRatnagiriरत्नागिरीcollegeमहाविद्यालय