शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी केंद्रावर ३०पासून हौशी मराठी नाट्य स्पर्धा, रसिक प्रेक्षकांसाठी नाट्य मेजवानीच

By अरुण आडिवरेकर | Updated: November 11, 2022 19:13 IST

हौशी रंगभूमीवर काम करणाऱ्या कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे गेली ६० वर्षे ही स्पर्धा सातत्याने आयोजित केली जात आहे.

रत्नागिरी : शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ६१ व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला १५ नोव्हेंबर २०२२ पासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरुवात होणार आहे. रत्नागिरी केंद्रावर ३० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर २०२२ या कालावधीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे ही स्पर्धा होणार आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक फेरी १५ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात होणार आहे.हौशी रंगभूमीवर काम करणाऱ्या कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे गेली ६० वर्षे ही स्पर्धा सातत्याने आयोजित केली जात आहे. यावर्षी मालवण केंद्रातून १५ आणि रत्नागिरी केंद्रातून ११ संघ सहभागी झाले आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील रसिक प्रेक्षकांसाठी नाट्य मेजवानीच असणार आहे.सर्व रसिक प्रेक्षकांनी या नाट्य स्पर्धेचा आस्वाद घ्यावा आणि कलाकारांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी रत्नागिरी केंद्राचे समन्वयक नंदू जुवेकर यांच्याशी संपर्क साधावा.

दिनांक - संस्था नाटक३० नोव्हेंबर - युथ फोरम, देवगड, सिंधुदुर्ग - निर्वासित१ डिसेंबर - श्री देव गोपाळकृष्ण प्रासादिक नाट्यमंडळ, जानशी, राजापूर - फेसबुक फ्रेंडस्२ डिसेंबर - श्री भैरीदेव देवस्थान, जांभारी, रत्नागिरी - कळा या लागल्या जीवा३ डिसेंबर - संकल्प कलामंच, रत्नागिरी - मावळतीचा इंद्रधनु५ डिसेंबर - संगमेश्वर तालुका सांस्कृतिक कलामंच, देवरुख - एक्स्ट्रीम६ डिसेंबर - सहयोग, रत्नागिरी - मड वॉक७ डिसेंबर - रत्नवेध कलामंच, रत्नागिरी - प्रतिध्वनी८ डिसेंबर - कुणबी कर्मचारी सेवा संघ, रत्नागिरी - तुझा माझ्यावर भरोसा नाय काय?९ डिसेंबर - कोतवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघ, रत्नागिरी - मेलो डोळो मारुन गेलो१० डिसेंबर - आश्रय सेवा संस्था, रत्नागिरी - रात्र संपली पण उजाडलं कुठं१२ डिसेंबर - अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळ, रत्नागिरी - किनारा

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी