शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

कोकणचा राजा इंग्लंडमध्ये; डझनसाठी १८०० ते १९०० रुपये दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 10:20 IST

बारामती येथील पॅक हाऊसमध्ये साडेतीन हजार किलो आंब्यावर प्रक्रिया करून आंबा इंग्लंडला पाठविण्यात आला

रत्नागिरी : कोरोना आणि त्यामुळे बंद असलेल्या विमानसेवेमुळे घटलेली आंबा निर्यात यंदा पूर्ववत झाली असून, यावर्षी प्रथमच रत्नागिरी हापूस इंग्लंडला निर्यात करण्यात आला आहे. बारामती येथील पॅक हाऊसमध्ये साडेतीन हजार किलो आंब्यावर प्रक्रिया करून आंबा इंग्लंडला पाठविण्यात आला.हवामानातील बदलामुळे आंबा उत्पादन कमी आहे. सुरुवातीचा तयार झालेला आंबा मुंबई, पुणे, सुरत, अहमदाबाद बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. वाशी (नवी मुंबई) येथून आखाती प्रदेशात आंब्याची निर्यात सुरू आहे. अन्य देशांतूनही हापूससाठी मागणी वाढू लागली आहे. आखाती प्रदेशानंतर रत्नागिरी हापूस इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. इंग्लंडमध्ये आंबा प्रथमच पाठविण्यात आला आहे. या पहिल्या आंब्याला भारतीय चलनानुसार प्रति डझनसाठी १८०० ते १९०० रुपये दर मिळाला आहे. इंग्लंडमध्ये अनेक भारतीय शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी आहेत. त्यांची मागणी लक्षात घेऊन अनेक प्रकारच्या भाज्या भारतातून येतात. विमानातून भाजी निर्यात होते. भाजीबरोबर हापूसचे बॉक्स विक्रीसाठी आले आहेत. त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने भविष्यात हापूससाठी मागणी वाढेल.- तेजस भोसले, व्यावसायिक, इंग्लंड