शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यातील सुवर्णदुर्ग किल्ल्याची युनेस्को पथकाकडून हवाई पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 12:03 IST

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले महाराष्ट्रातील ११ किल्ले जागतिक वारसा यादीत नोंद केले जाणार

दापोली : जिल्ह्यातील एकमेव हर्णै सुवर्णदुर्ग किल्ल्याचा जागतिक वारसा यादीत समावेश होणार असून, युनेस्कोच्या पथकाकडून या किल्ल्याची हवाई पाहणी करण्यात आली.छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले महाराष्ट्रातील ११ किल्ले जागतिक वारसा यादीत नोंद केले जाणार आहेत. यासाठी युनेस्कोच्या पथकाने या किल्ल्याची पाहणी केली. त्याबाबत प्रशासकीय यंत्रणेकडून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेण्यात आला.युनेस्को टीमकडून या किल्ल्याची हवाई पाहणी केली जात असताना आजूबाजूच्या कनकदुर्ग, पत्तेगड, भुईकोट या तीन किल्ल्यांचीही परिक्रमा करण्यात आली. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या जलदुर्गाचा जागतिक वारसा यादीत समावेश होण्याबाबतची प्रक्रिया वेगाने पुढे जात असल्याने परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. या किल्ल्याचा लवकरच समावेश होईल, असा विश्वास शिवप्रेमींना वाटत आहे.सुवर्णदुर्ग किल्ल्याची गेल्या दहा दिवसांपासून शिवप्रेमींकडून साफसफाई केली जात होती. अखेर बुधवारी ही हवाई पाहणी झाल्याने सुवर्णदुर्ग किल्ल्याचा जागतिक वारसा यादीत समावेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.सरखेल कान्होजी आंग्रे यांची यशोगाथासुवर्णदुर्ग किल्ला छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. तसेच सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाची यशोगाथा सांगणाऱ्या या किल्ल्याला मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFortगड