शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

कोकण विभागातील नायब तहसीलदारांच्या प्रशासकीय बदल्या

By शोभना कांबळे | Updated: April 8, 2023 18:55 IST

रत्नागिरी : कोकण विभागातील नायब तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या असून, मंडणगड तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाचे नायब ...

रत्नागिरी : कोकण विभागातील नायब तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या असून, मंडणगड तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार दत्तात्रय बेर्डे यांची ठाणे येथे बदली झाली आहे तर चिपळूण येथे उपविभागीय कार्यालयाच्या रिक्त नायब तहसीलदारपदी माणगावचे (ता. रायगड) बाबासाहेब भाबड यांची बदली झाली आहे.कोकण विभागातील नायब तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवार, ६ रोजी मंत्रालयीन स्तरावरून काढण्यात आले आहेत.मंडणगड तालुक्यात तहसील कार्यालयात निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले दत्तात्रय बेर्डे यांची ठाणे येथे रिक्त असलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदारपदी बदली झाली आहे. बेर्डे यांनी यापूर्वी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय तसेच उपविभागीय कार्यालयात काम केले आहे.तसेच चिपळूण उपविभागीय कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार या रिक्त असलेल्या पदावर माणगाव येथे निवासी नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले बाबासाहेब भाबड यांची बदली झाली आहे. कोकण विभागातील अन्य जिल्ह्यातीलही नायब तहसीलदारांच्या प्रशासकीय बदल्या झाल्या आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी