शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:31 IST

देवरुख : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आंगवली - सोनारवाडी येथील आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीशांनी ...

देवरुख : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आंगवली - सोनारवाडी येथील आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीशांनी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मंगेश एकनाथ कदम (४१, रा. आंगवली-सोनारवाडी) असे आरोपीचे नाव आहे.

मंगेश याने पीडित अल्पवयीन मुलीला घरी बोलावून लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार चार दिवसांपूर्वी घडला होता. याबाबत पीडित मुलीच्या आईने देवरुख पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार मंगेश याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली होती.

मंगेशला सोमवारी देवरुख न्यायालयात हजर केले असता, न्यायाधिशांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. ही कोठडी संपल्याने बुधवारी मंगेशला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीशांनी त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.