शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: कशेडी बोगद्यातील एक मार्गिका खुली, प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार 

By अरुण आडिवरेकर | Updated: September 11, 2023 15:21 IST

गेली तीन वर्षे या बाेगद्याचे काम सुरू आहे

खेड : मुंबईतून गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सुखकर हाेणार आहे. मुंबई - गाेवा महामार्गावरील कशेडी घाटात (ता. खेड) तयार करण्यात आलेल्या बाेगद्यातील एक मार्गिका साेमवार (११ सप्टेंबर)पासून हलक्या वाहनांसाठी सुरू करण्यात आली. यामुळे घाटातील अवघड वळणापासून प्रवाशांची सुटका झाली आहे.गणेशाेत्सवासाठी दरवर्षी लाखो भाविक कोकणात आपल्या मूळ गावी सण साजरा करण्यासाठी येतात. उत्सवासाठी स्वतः चे किंवा भाड्याने छोटे चारचाकी वाहन घेऊन गावी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, अवघड वळण आणि खड्डेमय रस्ता यामुळे गावी येणाऱ्या मुंबईकरांचे हाल हाेत हाेते. हे हाल थांबविण्यासाठी चाैपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यातच कशेडी घाटातील अवघड वळणाचा त्रास कमी करण्यासाठी बाेगदा तयार करण्यात आला आहे. या बाेगद्याची लांबी १.७१ किलाेमीटर इतकी आहे.गेली तीन वर्षे या बाेगद्याचे काम सुरू आहे. गणेशोत्सवापूर्वी या बाेगद्यातील एक मार्गिका सुरू करण्याचे आश्वासन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिला हाेता. त्यानुसार साेमवारपासून एक मार्गिका हलक्या वाहनांसाठी खुली करण्यात आली. ठेकेदार कंपनीने बाेगद्यात सुरक्षेच्या कामांसह वीजपुरवठ्याचीही व्यवस्था केली आहे. या बाेगद्यातून प्रवास करताना वाहनाची वेग मर्यादा ३० किलाेमीटर प्रती तास इतकी ठेवण्यात आली आहे. तसेच वाहनचालकांनी बाेगद्यात काेठेही वाहन थांबवू नये अशी सूचना देण्यात आली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीTrafficवाहतूक कोंडी