शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूण झालं चकाचक, स्वच्छता मोहिमेत गोळा केले ६४० किलो प्लास्टिक 

By संदीप बांद्रे | Updated: June 27, 2023 18:59 IST

चिपळूण : ‘चला जाणूया नदीला’ या अभियानांतर्गत चिपळूण नगरपरिषद व चिपळूण बचाव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज, मंगळवारी (दि.२७ ...

चिपळूण : ‘चला जाणूया नदीला’ या अभियानांतर्गत चिपळूण नगरपरिषद व चिपळूण बचाव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज, मंगळवारी (दि.२७ ) सकाळी शहरातील नाले, परे, सार्वजनिक जागा व शिवनदी, वाशिष्ठी नदी परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यानिमित्त प्लास्टिक कचरा संकलन मोहीम राबवून ६४० किलो प्लास्टिक गोळा केले.चिपळूण शहर प्लास्टिक कचरा मुक्त करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वच्छता अभियान राबविले. यामध्ये शहरातील सामाजिक संस्थांसह नागरिक व विविध शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या होत्या. प्रांताधिकारी आकाश लिंगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी केलेल्या आवाहनानुसार हे अभियान शहरात विविध ८ ठिकाणी राबविण्यात आले.दर आठवड्याला नगर परिषदेने गटारांची सफाई केल्यानंतर टनावारी प्लास्टिकच्या बाटल्या आढळत आहेत. गंभीर बनत चाललेली प्लास्टिक कचऱ्याची समस्या नागरिकांच्या मदतीने व जनजागृती अभियानातून कमी करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. या स्वच्छता अभियानात नगर परिषद अधिकारी व कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, शाळा, महाविद्यालय, विविध संस्था, संघटनांनी सहभाग घेतला हाेता.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी