शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर, रत्नागिरी जिल्ह्यातील ५९६ विद्यार्थी ठरले शिष्यवृत्तीसाठी पात्र

By मेहरून नाकाडे | Updated: July 3, 2024 19:34 IST

रत्नागिरी : महाराष्ट्र परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक (पाचवी) आणि उच्च माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परिक्षांचा निकाल बुधवारी (दि.३) ...

रत्नागिरी : महाराष्ट्र परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक (पाचवी) आणि उच्च माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परिक्षांचा निकाल बुधवारी (दि.३) जाहीर झाला. रत्नागिरी जिल्हय़ातून इयत्ता पाचवीच्या वर्गातील ८ हजार ८३ विद्यार्थी बसले होते, पैकी २ हजार २२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. इयत्ता आठवीचे पाच हजार ३८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते पैकी, ९८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परिक्षेत इयत्ता पाचवीतील २९० तर आठवीतील ३०६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.रत्नागिरी जिल्ह्य़ातून शिष्यवृत्ती परिक्षेसाठी इयत्ता पाचवीतून ८ हजार १७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षेसाठी ८०८३ विद्यार्थी उपस्थित होते. एकूण २२२३ विद्यार्थी पात्र तर ४०५० विद्यार्थी अपात्र ठरले. पात्रतेची टक्केवारी २७.५१ टक्के इतकी आहे.आठवीतील पाच हजार ११४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होते, परीक्षेसाठी ५०३८ विद्यार्थी उपस्थित होते. एकूण ९८८ विद्यार्थी पात्र तर ५८६० विद्यार्थी अपात्र ठरले असून पात्रतेची टक्केवारी १९.६२ इतकी आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीStudentविद्यार्थीScholarshipशिष्यवृत्ती