शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

२३ वर्षे गुंगारा देणारा चोरटा अटकेत

By admin | Updated: September 10, 2014 00:28 IST

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कामगिरी : लांजातील चोरी प्रकरणातील फरार आरोपी

रत्नागिरी : लांजा शहरात साथीदारांसह शाळा, पानटपरी आणि बंद घरांचे कुलूप फोडून तांब्या-पितळेच्या भांड्यांची चोरी करून तब्बल २३ वर्षे पोलिसांना गुंगारा देणाऱ्या प्रकाश कृष्णा बागडी ऊर्फ आडावकर (रा. वडणगे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) याला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथे आज, मंगळवारी शिताफीने अटक केली. प्रकाश बागडी याने साथीदार मारुती ज्ञानदेव बोरपाळे, यशवंत आप्पा बागडी यांच्या साथीने १९९१ मध्ये लांजा शहरात रात्रीच्या वेळी एका शाळेचे, पानटपरीचे, तसेच बंद घराचे कुलूप फोडून आतील साहित्य, तांब्या-पितळेची भांडी लंपास केली होती. या संदर्भात लांजा पोलीस ठाण्यात ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल झाला कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथे घेतले ताब्यातआरोपी प्रकाश बागडी कोल्हापूर जिल्ह्यात असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक एस. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक बागडी याच्या पत्त्यावर पाठविण्यात आले. मात्र, त्या ठिकाणी त्याचे कोणीही नातेवाईक नव्हते. पथकाने हुपरी, रुकडी, नृसिंहवाडी, कुरुंदवाड, आदी ठिकाणी कसोशीने शोध घेतला. त्यावेळी आरोपी हा कुरुंदवाड येथील कृष्णा नदीमध्ये मासेमारी करत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.