शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूर यात्रेसाठी लांजा आगारातून २० गाड्या

By admin | Updated: October 31, 2014 23:35 IST

लांजा : पंढरपूर यात्रेसाठी लांजा आगारातून २६ गाड्या आरक्षित झाल्या

लांजा : पंढरपूर यात्रेसाठी लांजा आगारातून २६ गाड्या आरक्षित झाल्या असून, त्यापैकी २० गाड्या पंढरपूर यात्रेसाठी रवाना झाल्याची माहिती आगार व्यवस्थापक आलम देसाई यांनी दिली आहे. दरम्यान, याचा फटका येथील स्थानिक फेऱ्यांना बसल्याने अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.३ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीची पंढरपूरची यात्रा असून, कोकणातून वारकरी, भक्त मोठ्या प्रमाणात विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. या वारकऱ्यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून लांजा आगाराकडून जादा गाड्या सोडण्यात येतात. एक महिनाभर अगोदरच प्रत्येक गावागावातून एस. टी.च्या गाड्या बुक केल्या जातात. प्रत्येक गावाला कशी गाडी देता येईल, यासाठी आगाराकडून प्रयत्न केला जातो. त्याप्रमाणे २६ गाड्यांचे बुकिंग झाले. त्यातील २० गाड्या पंढरपूर यात्रेला रवाना झाल्या आहेत. दरवर्षी लांजा एस. टी. आगाराला पंढरपूर यात्रेतून चांगला नफा होत आला आहे. यावर्षीही लांजा आगाराला चांगला नफा होईल, असेही आगार व्यवस्थापक देसाई यांनी सांगितले आहे.पंढरपूर यात्रेसाठी लांजा आगारातून गाड्या सोडण्यात आल्याने येथील स्थानिक फेऱ्यांवर त्याचा भार वाढल्याने चालक यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. काही फेऱ्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना याचा फटका बसत आहे. लांजा आगाराचे यामुळे वेळापत्रक कोलमडले आहे. (प्रतिनिधी)