शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत १२ किलाे ब्राऊन हेराॅईन जप्त, एकजण ताब्यात

By अरुण आडिवरेकर | Updated: May 9, 2023 21:57 IST

रत्नागिरी शहर परिसरातील भागामध्ये पाेलिसांची गस्त सुरू हाेती.

रत्नागिरी : ब्राऊन हेराॅईन या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका प्राैढाला रत्नागिरी शहर पाेलिसाच्या पथकाने गस्तीदरम्यान ताब्यात घेतले आहे. ही कारवाई ९ मे राेजी रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरात करण्यात आली असून, या पदार्थाचे वजन १२.१८ ग्रॅम इतके आहे. पाेलिसांनी माेहसिन अब्दुल गणी शेख (२६, रा. चर्च राेड, मच्छीमार्केट, रत्नागिरी) याला ताब्यात घेतले आहे.

रत्नागिरी शहर पाेलिस स्थानक गुन्हे प्रकटीकरण पथकातील पाेलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे व पाेलिस अंमलदारांनी ही कारवाई केली. रत्नागिरी शहर परिसरातील भागामध्ये पाेलिसांची गस्त सुरू हाेती. या गस्तीदरम्यान रेल्वे स्थानकातील प्लॅटफाॅर्म १ वरुन पार्सल गेटने पार्किंगकडे जाणाऱ्या रस्त्यावर माेहसिन सॅक लावून संशयास्पदरित्या उभा हाेता. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात पाच पारदर्शक प्लास्टिक पिशव्या मिळाल्या. त्यामध्ये ४५० टर्की पावडर असलेल्या कागदी पुड्या हाेत्या. अमली पदार्थाची प्राथमिक तपासणी केली असता त्यामध्ये ब्राऊन हेराॅईन असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्यावर शहर पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पाेलिस हेडकाॅन्स्टेबल प्रसाद घाेसाळे, गणेश सावंत, प्रवीण बर्गे, अमाेल भाेसले, पाेलिस नाईक आशिष भालेकर, विनय मनवल, रत्नकांत शिंदे यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी