शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 04 डिसेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 10:32 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

- आजचे पंचांगबुधवार 4 डिसेंबर 2019 भारतीय सौर 13 मार्गशीर्ष 1941मिती मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी 25 क. 44 मि.शततारका नक्षत्र 17 क. 9 मि., कुंभ चंद्र सूर्योदय 06 क. 58 मि., सूर्यास्त 05 क. 59 मि.दुर्गाष्टमी-बुधाष्टमी

आज जन्मलेली मुलं-आज जन्मलेली मुलं कुंभ या शास्त्रीय राशीतील असल्यानं विचार आणि परिश्रम यांचे संपर्क विज्ञानाशी येऊ शकतात. पदवी आणि व्यवहार यातही मुले प्रगती करतील. मातापित्यास शुभ. कुंभ राशी 'ग', 'स' आद्याक्षर.- अरविंद पंचाक्षरी

दिनविशेष-1829- लॉर्ड विल्यम बेटिंगद्वारा सतीची प्रथा बंद1910- माजी राष्ट्रपती आर. व्यंकटरामन यांचा जन्म1919- माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचा जन्म1924- लॉर्ड रीडिंग यांच्या हस्ते गेट वे ऑफ इंडियाचे उद्घाटन1943- साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा जन्म1973- कवी गिरीश तथा शंकर केशव कानेटकर यांचं निधन1977- क्रिकेटपटू अजित आगरकर यांचा जन्म1981- चित्रकार ज. द. गोंधळेकर यांचं निधन