शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
2
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
3
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
4
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
5
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
6
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
7
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
8
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
9
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
10
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
11
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
12
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
13
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
14
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
15
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
16
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
17
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
18
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
19
तंत्र-मंत्र, जारण-मारण, गेंडे आणि म्हशी! आसाममध्ये गूढ जंगलात काळी जादू करणारं गाव

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 03 डिसेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 11:11 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आजचे पंचांगशुक्रवार 3 डिसेंबर 2019 भारतीय सौर 12 मार्गशीर्ष 1941मिती मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी 23 क. 14 मि.धनिष्ठा नक्षत्र 14 क. 16 मि., कुंभ चंद्र सूर्योदय 06 क. 58 मि., सूर्यास्त 05 क. 59 मि.

आज जन्मलेली मुलं-कुंभ राशीत जन्मलेल्या आजच्या मुलांना शुक्र-मंगळ शुभयोगाचे सहकार्य लाभणार असल्यानं आधुनिकता आणि विज्ञान असे संपर्क राहतील. कला, संगीत अशा विभागांशी संबंध असणं शक्य आहे. कुंभ राशी ग, स अद्याक्षर- अरविंद पंचाक्षरी

दिनविशेष-1884- भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद श्रीवास्तव यांचा जन्म1889- मुझफ्फरपूर बॉम्बस्फोटातील क्रांतिकारक 1892- कवी माधव केशव काटदरे यांचा जन्म1937- मैथिली लेखक विनोद बिहारी वर्मा यांचा जन्म1951- कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे निधन1971- भारत-पाकिस्तानदरम्यान तिसरं युद्ध सुरू झालं1979- हॉकीचे जादूगार मेजर ध्यायचंद यांचं निधन2011- अभिनेते देव आनंद यांचं लंडन येथे निधन