शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 08:56 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आजचे पंचांगशुक्रवार 29 नोव्हेंबर 2019 भारतीय सौर 08 मार्गशीर्ष 1941मिती मार्गशीर्ष शुद्ध तृतीया 17 क. 40 मि.मूळ नक्षत्र 07 क. 34 मि., धनु चंद्र सूर्योदय 06 क. 55 मि., सूर्यास्त 05 क. 58 मि.

आज जन्मलेली मुलं-धनु राशीत जन्मलेली आजची मुलं चंद्र-मंगळ शुभयोगामुळे कार्यप्रांतात आपला प्रभाव निर्माण करतील. त्यात पदवी, अधिकार, प्राप्ती यांचा समावेश राहील. विचारातील सात्त्विकता प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल. धनु राशी भ, ध आद्याक्षर- अरविंद पंचाक्षरी

दिनविशेष1869- समाजसेवक अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ठक्कर बाप्पा यांचा जन्म1939- माधव ज्युलियम तथा माधव त्र्यंबक पटवर्धन यांचं निधन1950- सामाजिक कार्यकर्त्या आनंदीबाई धोंडो कर्वे ऊर्फ बाया कर्वे यांचं निधन1959- रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांचं निधन1993- प्रसिद्ध उद्योगपती जे. आर. डी. टाटा यांचं निधन2011- साहित्यिक, कवयित्री, संपादिका इंदिरा गोस्वामी यांचं निधन