शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - 3 ऑक्टोबर 2020, 'या' राशीच्या व्यक्तींना मिळेल आनंदवार्ता, भाग्योदयाचा योग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 21:46 IST

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष 

 

कमी वेळात अधिक लाभ' या विचारात फसणार नाही याची दक्षता घ्या. कोर्ट- कचेरी प्रकरणात पडू नका. कोणाला जामीन राहू नका असा सल्ला. चित्ताची एकाग्रता कमी राहील. तब्बेतही सांभाळा. पैशाच्या देवाण- घेवाणीत लक्ष द्या... आणखी वाचा

वृषभ 

घर आणि संतती संबंधी शुभ वार्ता आपणाला मिळतील असे श्रीगणेश सांगतात. जुन्या, बालपणच्या मित्रांच्या भेटीने मनाला आनंद होईल. नवीन मित्र पण मिळतील. व्यावसायिक व आर्थिक लाभ होईल. तरीही दुपारनंतर सांभाळून राहण्याची सूचना देतात... आणखी वाचा

मिथुन 

आजचा दिवस पूर्णतः अनुकूल आणि लाभदायक आहे. व्यवसायात वरिष्ठांची कृपादृष्टी असल्याने आपला प्रगतीचा मार्ग निर्विघ्न होईल. व्यापारात उत्पन्न वाढेल व जुनी येणी वसूल होतील. वडील आणि वयस्कर यांच्या आशीर्वादाचा लाभ होईल... आणखी वाचा

कर्क 

वरिष्ठ अधिकार्‍यांशी उक्ती आणि कृती या दृष्टीने सांभाळून वागा. शारीरिक अस्वास्थ्य आणि मानसिक चिंता राहील. व्यापारात विघ्ने येतील. दुपारनंतर मात्र व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील... आणखी वाचा

सिंह 

आज संताप आणि वाचा यांवर संयम ठेवण्याचा सल्ला. तब्बेतही सांभाळा. सरकार विरोधी घटनांपासून दूर राहा. मानसिक व्यग्रता राहील. घरातील व्यक्तींशी भांडणे होतील. ईष्टदेवता स्मरण आणि आध्यात्मिकतेचे आचरण हाच त्यावर तोडगा आहे... आणखी वाचा

कन्या 

सकाळचा वेळ मित्रांसोबत फिरणे, खाणे-पिणे व मनोरंजन यांत आनंदाने घालवाल. भागीदारांशी संबंध चांगले राहतील. दुपारनंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल. तब्बेतीचा त्रास होईल. विशिष्ट आजारावर अचानक खर्च करावा लागेल... आणखी वाचा

तूळ 

आज आत्मविश्वासाने आपण प्रत्येक कार्य यशस्वी कराल. कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती मिळेल. बोलण्यावर संयम ठेवा. दुपारनंतर तुम्ही मनोरंजनाकडे वाटचाल कराल. मित्र आणि प्रियजनांबरोबर फिरण्याचा योग. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहाल.

वृश्चिक 

मानसिक दृष्ट्या हळवेपणा वाढेल. मानसिक समतोल राखण्याचा सल्ला. अभ्यास आणि करिअर या संबंधी विद्यार्थ्यांना यश मिळेल. आपली कल्पनाशक्ती आणि साहित्य निर्मिती यांत नावीन्य मिळेल. घरात सुख- शांतीचे वातावरण राहील... आणखी वाचा

धनु 

कुटुंबातील शांतता राखण्यासाठी निरर्थक वाद- विवाद न करण्याचा सल्ला. आईची तब्बेत बिघडेल असे संकेत आहेत. धन व प्रतिष्ठेची हानी होण्याचा संभव आहे. दुपारनंतर स्वभावातील हळुवारपणा वाढेल... आणखी वाचा

मकर 

महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दृढ विचार आणि स्थिरता यांना अग्रस्थान द्यावे. मित्र आणि प्रिय व्यक्तींच्या भेटीमुळे आनंद वाटेल. जवळपासच्या प्रवासाचा बेत आखाल. भावंडांशी जवळीक वाढेल... आणखी वाचा

कुंभ 

आज राग आणि बोलणे यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला. मनात नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. खाण्या- पिण्यात संयम बाळगा. दुपारनंतर वैचारिक स्थिरता येईल. तसेच हाती घेतलेले कार्य तडीस न्याल.. आणखी वाचा

मीन 

आजचा आपला दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राहून उत्साही बनाल. नवीन कार्यारंभ करायला अनुकूल दिवस आहे. कुटुंबीयांसमवेत वेळ आनंदात घालवाल. धार्मिक कार्यात खर्च होईल. प्रवासाचे योग आहेत... आणखी वाचा

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष