शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

आजचे राशीभविष्य - २३ सप्टेंबर २०२० - कन्येसाठी आर्थिक लाभाचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2020 07:04 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेषसरकार विरोधी कृत्यांपासून शक्यतो दूर राहा. दुर्घटनेपासून जपा. बाहेरचे खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे स्वास्थ्य बिघडेल. वेळेवर कामे पूर्ण होणार नाहीत. आणखी वाचा

वृषभआवडते मित्र आणि स्वकीयांसह हिंडण्या- फिरण्यामुळे आनंद मिळेल. सुंदर वस्त्राभूषणे आणि स्वादिष्ठ भोजनाची संधी मिळेल. आणखी वाचा

मिथुनशारीरिक स्फूर्ती आणि मानसिक प्रसन्नता लाभेल. अपूर्ण कामे पूर्णत्वास गेल्याने आनंदात वाढ होईल. व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. आर्थिक लाभाची शक्यता.  आणखी वाचा

कर्कभविष्यासाठी आर्थिक योजना आखण्यासाठी काळ चांगला आहे. एकाग्रतेने काम केल्यामुळे कामात यश जरूर मिळेल. कोणाशी वादविवाद करू नका. विद्यार्थ्यांना अनुकूल कालावधी. आणखी वाचा

सिंहआज शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अस्वस्थ राहाल. आईच्या तब्बेतीची चिंता राहील. आर्थिक हानी होऊ शकते. तरीही दुपारनंतर आर्थिक योजनांवर विचार कराल. परिश्रमानुरूप फळ मिळेल. आणखी वाचा

कन्यागूढ रहस्य व आध्यात्मिकता याचे जास्त आकर्षण राहील. आर्थिक लाभ होतील. नवीन कार्याचा आरंभ करायला शुभ दिवस. प्रिय व्यक्तींशी सुसंवाद घडतील. विरोधकांवर विजय मिळवाल. आणखी वाचा

तूळसकाळच्या प्रहरी तब्बेत बिघडू शकते. मानसिक थकवा जाणवेल. कुटुंबातील व्यक्तींशी मर्यादेने वागा. धार्मिक कार्यावर खर्च होण्याची शक्यता. दुपारनंतर प्रसन्नतेचा अनुभव घ्याल.  आणखी वाचा

वृश्चिकआज शारीरिक तथा मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. घरात आनंद व उत्साहाचे वातावरण राहील. संताप होऊ देऊ नका. स्नेहीजनांना भेटण्याचा आनंद घ्या. दुपारनंतर नकारात्मक विचार आपणाला त्रास देतील. आणखी वाचा

धनुकुटुंबातील व्यक्तींशी काही प्रमाणात कटुता निर्माण होईल. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य राहील. शस्त्रक्रिये सारख्या बाबी आज नकोत. दुपारनंतर कामे यशस्वी होतील. कुटुंबात आनंददायक वातावरण राहील. आणखी वाचा

मकरसामाजिक दृष्ट्या प्रसिद्धी मिळाल्याने व्यावसायिक, आर्थिक व सामाजिक दृष्टीने लाभदायी दिवस. दुपारनंतर सावध राहा. तब्बेत सांभाळा. वाहन चालवताना दक्ष राहा. मानसिक अस्वस्थता जाणवेल. आणखी वाचा

कुंभआपला मान-सन्मान वाढेल आणि धनलाभ होईल. प्रत्येक काम सहजगत्या पूर्ण होईल. कामाच्या जागी वरिष्ठ आपल्या कामावर खुश राहतील. बढतीचे योग आहेत. आणखी वाचा

मीनव्यवसायिक आणि व्यापार्‍यांना सकाळचा वेळ अनुकूल नाही. वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिस्पर्धी यांच्याशी नाहक चर्चा किंवा वाद करू नका. प्रवास घडतील. दुपारनंतर कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल बनेल. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष