शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

राशीभविष्य- १ ऑक्टोबर २०२०; 'मेष'साठी दिवस प्रतिकूल, 'या' राशीसाठी आनंदाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 21:26 IST

जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस...

मेष - आज दिवसभर प्रतिकूलतेचा सामना करावा लागेल असे श्रीगणेश म्हणतात. शारीरिक व मानसिक अस्वस्थता अनुभवाल. विनाकारण खर्च वाढतील. गुंतवणूक करण्याकडे लक्ष द्या. परोपकारात गमावून बसण्याचे संकट येईल. देणे-घेणे करताना काळजीपूर्वक करा. अध्यात्माकडे कल राहील. लोभाच्या लालसेपासून दूर राहा. आणखी वाचा

वृषभ - श्रीगणेश म्हणतात की आजचा दिवस आनंदाचा आहे. व्यापार आणि आवक वाढणे यावर लक्ष्मीची कृपा राहील. कुटुंबीय व मित्र यांच्याबरोबर आनंदी वातावरण राहील. नवे संबंध व नवे परिचय व्यापारत लाभप्रद होतील. लहानसा प्रवास आनंददायी होईल. आणखी वाचामिथून - शरीर व मनाने दिवसभर प्रसन्नता राहील. व्यवसायात प्रशंसा झाल्याने कामातील उत्साह वाढेल. सहकार्‍यांकडून सहकार्य मिळेल. समाजात मान- सन्मान प्राप्त होईल. कुटुंबीयां बरोबर आनंदात वेळ घालवाल. व्यवसाय धंद्यात पदोन्नतीची शक्यता आहे. आणखी वाचा

कर्क - भाग्यात वृद्धी करणारा आजचा दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात. परदेशातून शुभ समाचार मिळतील. धार्मिक यात्रा किंवा छोटा प्रवास यामुळे प्रसन्नता वाढेल. शारीरिक स्वास्थ्याचा दिवस. मन प्रसन्न राहील. मित्र, कुटुंबीय यांच्या बरोबर दिवस आनंदात जाईल. व्यवसाय धंद्यात फायदा होईल. अचानक धन मिळण्याचे योग प्रबळ आहेत. आाणखी वाचा

सिंह - आज तब्येतीकडे विशेष लक्ष द्यावे. त्यासाठी पैसाही खर्च होऊ शकतो. आज घरचेच खाणे पीणे ठेवा. ते अधिक फायदेशीर होईल. नकारात्मक विचार मनात राहतील, ते दूर करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. ध्यान, जप, आध्यात्मिकता आज तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. आणखी वाचा

कन्या - आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. यश, कीर्ती सहजपणे प्राप्त होतील. व्यापार धंद्यात भागीदारा बरोबरचे संबंध सकारात्मक राहतील. वस्त्र, आभुषणे खरेदी केल्याने खुशीत असाल. आणखी वाचा

तूळ - आज तुमची तब्येत चांगली राहील, असं श्रीगणेश सांगतात. व्यवहारिक क्षेत्रात लाभ होतील. सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. कुटुंबासोबत वेळ आनंदात जाईल. वाणीवर संयम ठेवा. खर्च वाढणार याची काळजी घ्या. कार्यात सफल व्हाल. यश मिळेल.

वृश्चिक - वाद विवादात अडकू नका असे श्रीगणेश सांगतात. संतती विषयी चिंता लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळाल्याने त्यांचा उत्साह अधिकच वाढेल. शेअर्स व सट्टा यात धन खर्चू नका असा श्रीगणेश सल्ला देतात. शक्य असेल तर प्रवास टाळा. भविष्यासाठी आर्थिक नियोजन करायला उचित वेळ आहे. आणखी वाचा

धनु - आज मन अनुत्साही असल्यामुळे मनात अशांती असेल. कुटुंबात वातावरण क्लेशदायक असेल. कुटुंबीयांशी मतभेद होऊ शकतात. स्थावर मिळकतीचे व्यवहार करताना जपून करावेत. धनहानीचा योग आहे. मानहानी होणार नाही याकडे लक्ष द्या. मातेच्या स्वास्थ्याविषयी चिंता राहील. आणखी वाचा

मकर - मित्र- परिवारासोबत आजचा दिवस आनंदात जाईल. एखाद्या पर्यटन स्थळाला भेट द्याल. स्थावर मिळकती संबंधीची कामे आज करू शकाल. व्यवसाय करणार्‍यांना अनुकूल दिवस. विद्यार्थ्यांनाही अनुकूलताच असेल. प्रतिस्पर्धी पराभूत होतील. स्वास्थ्य टिकून राहील. आज आर्थिक लाभ होऊ शकतात. आणखी वाचा

कुंभ - मानसिकदृष्ट्या द्विधा मनःस्थिती असल्याने निर्णय घ्यायला त्रास पडेल. निरर्थक खर्च होऊ देऊ नका. बोलण्यावर ताबा नसल्याने कुटुंबीयांशी मतभेद होऊ शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या वेळी मन एकाग्र होणार नाही. आणखी वाचा

मीन - शारीरिक व मानसिक स्वास्थ्य प्रसन्नतापूर्ण असेल. वातावरण उत्साहपूर्ण असल्याने नवीन कामे सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल. मित्र व कुटुंबीय यांच्याबरोबर प्रवासास जाणे होऊ शकते. धनप्राप्तीचे योग आहेत. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष