शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
3
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
4
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
5
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
6
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
8
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
9
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
10
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
11
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य
12
धक्कादायक! 'पंचायत' फेम आसिफ खानला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "एका क्षणात सगळं बदललं..."
13
एक कोटी रुपये कमाई, तरीही तो दु:खी, सोशल मीडियावर मांडली व्यथा, म्हणाला, पैसा आहे पण...   
14
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!
15
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
16
Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
17
Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती
18
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
19
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
20
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, १५ जानेवारी २०१९

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 12:57 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

मेष राशीत जन्मलेली आजची मुलं चंद्र-शनि त्रिकोण आणि चंद्र-नेपच्यून शुभयोग यांच्या सहकार्याने आपल्या कार्यपथावरील प्रवास सुरू ठेवतील. अल्पकाळात त्यात गतिमानता येईल. व्यापार, प्रवास, अधिकार अशी कार्यकेंद्रे राहतील.

जन्म नाव - अ, ल, ई अद्याक्षर

(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

.........

आजचं पंचांग

मंगळवार, दि. १५ जानेवारी २०१९भारतीय सौर २५ पौष १९४०मिती पौष शुद्ध नवमी २४ क. ४५ मि.आश्विनी नक्षत्र १३ क. ५६ मि. मेष चंद्रसूर्योदय ०७ क. १६ मि. सूर्यास्त ०६ क. २० मि. मकर संक्रांती

...........

दिनविशेष

* सेनादिन - Army Day

१९२६ - कुस्तीगीर खाशाबा जाधव यांचा जन्म१९२९ - गांधीवादी नेता मार्टिन ल्यूथर किंग यांचा जन्म१९३१ - मराठी कथाकार शरच्चंद्र वासुदेव चिरमुले यांचा जन्म१९४७ - पत्रकार प्रितिश नंदी यांचा जन्म१९५६ - भाषाशास्त्रज्ञ तारापोरवाला इराच जहांगीर सोराबजी यांचं निधन१९५६ - बसपाच्या नेत्या मायावती यांचा जन्म१९७१ - चित्रकार दीनानाथ दामोदर दलाल यांचे निधन२०१४ - कवी, विचारवंत दलित साहित्यिक नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचे निधन