शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

राशीभविष्य - ११ मार्च २०२१; मेषला जुने येणे, वसुलीसाठी चांगला दिवस, कर्कने रागावर ताबा ठेवावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 07:31 IST

Daily Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष - जुने येणे, वसुली आणि प्रवास यांसाठी दिवस उत्तम आहे असे गणेशजी सांगतात. व्यापार विषयक कामासाठी दिवस लाभदायक आहे.  आणखी वाचा.

वृषभ - आजचा दिवस अनुकूल आणि प्रतिकूल असा संमिश्र जाईल असे गणेशजी सांगतात. व्यवसायात नवीन विचारधारा अंमलात आणाल. आळस आणि व्यग्र असल्याने तब्बेतीकडे लक्ष द्यावे लागेल. आणखी वाचा.

मिथुन - नकारात्मक विचार मनातून काढून टाकण्याचा सल्ला गणेशजी देत आहेत. वाहन चालवताना दुर्घटनेपासून जपा. अचानक खर्च उदभवतील.  आणखी वाचा.

कर्क - गणेशजी सांगतात की स्वादिष्ट भोजन, सुंदर वस्त्र प्रावरणे आणि भिन्न लिंगी व्यक्तींच्या सोबत आपण आनंदी राहाल. आपली आर्थिक बाजू मजबूत होण्याचे योग आहेत.  आणखी वाचा.

सिंह - आपली व्यापारवाढ होईल असे गणेशजी सांगतात. व्यवसायात आर्थिक नियोजन कराल. योग्य कामी पैसा खर्च होईल. परदेशात स्थिती व्यावसायिकांकडून लाभ होण्याची शक्यता.  आणखी वाचा.

कन्या - आजचा आपला दिवस सुखा- समाधानात जाईल असे गणेशजी सांगतात. अलंकार खरेदी कराल. कलेत आवड राहील. व्यापारासाठी दिवस उत्तम आहे.  आणखी वाचा.

तूळ - आजचा आपला दिवस मध्यम फलदायी असेल असे गणेशजी सांगतात. शरीरात उत्साह आणि मनात आनंद यांचा अभाव राहील.  आणखी वाचा.

वृश्चिक - आज संपत्ती विषयक कामे व घरगुती प्रश्न सुटले जातील असे श्रीगणेशजी सांगतात. नोकरदारांना आजचा दिवस अनुकूल आहे. भाऊबंदांचे वर्तन सहकार्यपूर्ण राहील. आणखी वाचा.

धनु - आप्त स्वकीयासोबत मतभोद होणार नाहीत याकडे लक्ष दया, असे गणेशजी सांगतात. आरोग्य ठीक राहील. अध्यात्मासाठी आजचा दिवस चांगला असेल. आणखी वाचा.

मकर - आपल्या स्वभावाचा कल धार्मिकतेकडे तसेच अध्यात्मिकतेकडे राहील, असे गणेशजी सांगतात. उदयोग व्यवसायात अनुकूल वातावरण.  आणखी वाचा.

कुंभ - धार्मिक व सामाजिक कार्यासाठी खूप खर्च होईल. मित्र मंडळींशी वाद होतील. मन अध्यात्मिक बनेल. अपघात किंवा शल्यचिकित्सा यापासून सांभाळून राहा.  आणखी वाचा.

मीन- व्यवसाय धंदा तसेच इतर क्षेत्रातही आजचा दिवस तुम्हाला भाग्यशाली जाईल असे गणेशजी म्हणतात विवाहोत्सुकांचे विवाह जमतील. आणखी वाचा.