शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

राशीभविष्य - २० डिसेंबर २०२०: आर्थिक नुकसान अन् सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होईल

By मुकेश चव्हाण | Updated: December 19, 2020 21:30 IST

Horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस समाजकार्य आणि मित्रांसोबत धावपळीत जाईळ. त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल. सरकारी कामात मात्र यश मिळेल. आणखी वाचा

वृषभ - श्रीगणेश कृपेने आपण नवे काम सुरू करू शकाल. नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे. नोकरीत पदोन्नती आणि उत्पन्न वाढीच्या वार्ता मिळतील. सरकारकडून लाभ मिळेल. आणखी वाचा 

मिथुन -  आज दिवसभरात थोडया प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल असे श्रीगणेश सांगतात. शरीरात उत्साहाचा अभाव राहील. त्यामुळे नियोजित काम पूर्ण होणार नाही. मानसिक चिंता राहील. आणखी वाचा 

कर्क - संताप आणि नकारात्मक विचार मानसिक स्वास्थ्य हरवून टाकतील. त्यामुळे आज संयम राखणे आवश्यक आहे. खाण्या- पिण्याकडे लक्ष दिले नाही तर तब्बेत नक्कीच बिघडेल. कुटुंबात वादविवाद होतील. आणखी वाचा 

सिंह - श्रीगणेश सांगतात की आज आपल्या दांपत्य जीवनात किरकोळ गोष्टीवरून जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. पति- पत्नी दोधांपैकी एकाची तब्बेत बिघडण्याची शक्यता आहे. परिणामतः प्रापंचिक गोष्टीपासून मन अलिप्त होईल.  आणखी वाचा

कन्या - आज प्रत्येक गोष्ट अनुकूल राहील. घरात सुख- शांती नांदेल. त्यामुळे मन प्रसन्न राहील. सुखदायक घटना घडतील. तब्बेत चांगली राहील. आजारी व्यक्तीच्या तब्बेतीत सुधारणा होईल. आर्थिक लाभ होतील. आणखी वाचा

तूळ – श्रीगणेश सांगतात की, कोणत्याही वाज- विवादमध्ये पडू नका. प्रिय व्यक्तीसोबत होणारी भेट आनंददायी असणार आहे. 

वृश्चिक - शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जाणवेल. वडीलधार्‍यांशी पटणार नाही त्यामुळे मनाला वेदना होतील. आईची तब्बेत बिघडू शकते. आर्थिक नुकसान व सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होईल. आणखी वाचा 

धनु - गूढ रहस्यमय विद्या, अध्यात्माचा आपणावर विशेष प्रभाव राहील. त्याचा अभ्यास आणि संशोधन यांत गोडी राहील. मन शांत आणि प्रसन्न राहील. भावंडांशी सुसंवाद साधाल. आज नवे काम सुरू कराल. आणखी वाचा 

मकर - श्रीगणेश सांगतात की संयमित बोलणे आपणाला अनेक संकटातून वाचवेल. म्हणून विचारपूर्वक बोला. कुटुंबातील सदस्यांशी गैरसमज झाल्याने मनसिक अस्वास्थ्य जाणवेल. आणखी वाचा 

कुंभ - शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आणि उत्साहपूर्ण दिवसाचे संकेत श्रीगणेश देतात. आर्थिक दृष्ट्या लाभदायक दिवस. आप्तेष्ट आणि मित्र यांच्यासह रुचकर आणि स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल.  आणखी वाचा 

मीन -  आज आपल्या मनाची एकाग्रता राहील असे श्रीगणेश सांगतात. त्यामुळे मानसिक व्यग्रता राहील. धार्मिक कार्यावर खर्च होईल. स्वकीयांपासून दूर जावे लागेल. आणखी वाचा 

 

 

 

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष