शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राशीभविष्य- २३ डिसेंबर २०२०: आज विपरित घटनांना तोंड द्यावे लागेल; तब्येत बिघडल्याने अचानक खर्च होईल

By मुकेश चव्हाण | Updated: December 23, 2020 07:42 IST

Horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष - आपला दिवस अस्वास्थ्य आणि त्रासात जाईल असे गणेशजी सांगतात. ताप, सर्दी, खोकला यांचा त्रास संभवतो. इतरांचे भले करण्याच्या नादात आपणावर आपत्ती येईल. आणखी वाचा 

वृषभ - श्रीगणेश सांगतात की आणजचा दिवस शुभ फलदायी राहील. धनवृद्धी होईल आणि पदोन्नति मिळेल. व्यापारातील सौंदर्यामध्ये यश मिळेल. आणखी वाचा 

मिथुन - आजचा दिवस शुभ आणि अनुकूल असल्याचा संदेश श्रीगणेश देतात. सहकारी आणि वरिष्ठ अदिकार्यांशी संबंध चांगले राहतील. आणखी वाचा 

कर्क - आज आपण धार्मिक कार्य, पूजा- अर्चा यांत मग्न राहाल. धार्मिक स्थळाच्या भेटीने आनंद मिळेल. कुटुंबीयांसमवेत वेळ चांगला जाईल. आणखी वाचा

सिंह - आज खूप जपून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. आज विपरित घटनांना तोंड द्यावे लागेल. तब्बेतीकडे लक्ष द्या. तब्बेत बिघडल्याने अचानक खर्च करावा लागेल. आणखी वाचा 

कन्या - सामाजिक व अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळेल. भारी वस्त्रे आणि अलंकाराची खरेदी होईल. वाहनसुख मिळेल. आणखी वाचा

वृश्चिक - श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस मध्यम फलप्राप्तीचा. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगली प्रगती करता येईल. नवीन कार्य आज सुरू करू नका. आणखी वाचा 

धनु - आज मनात औदासिन्य पसरेल असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक उत्साह आणि मानसिक तरतरी यांचा अभाव असेल. आणखी वाचा 

मकर -  नवीन कार्य हाती घेण्यास शुभ दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात. नोकरी, व्यापार आणि दैनंदिन कामात अनुकूल स्थिती असल्याने मन प्रसन्न राहील.  आणखी वाचा 

कुंभ -  आज कोणाशी वादविवाद करू नका असा सल्ला श्रीगणेश देतात. धार्मिक कार्यावर खर्च होईल. घरातील वातावरण बिघडेल. आणखी वाचा

मीन - आपणासाठी आजचा दिवस शुभ फलदायी राहील. उत्साह आणि स्वास्थ्य टिकून राहील. नवीन कार्यारंभासाठी दिवस चांगला आहे. आणखी वाचा 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष