शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानच्या सत्तेची चावी २८ जागांच्या हातात; इथे जो जिंकला, त्याच्या पक्षाचे आले सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 10:38 IST

भाजप-काँग्रेस सरसावले

जयपूर : राजस्थानात मेवाड-वागड विभाग निवडणुकीच्या निकालात निर्णायक ठरलेला आहे. या भागात एकूण २८ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी जास्तीत जास्त जागा जिंकणारा पक्ष कायम सत्तेत आलेला आहे. यास केवळ एकच अपवाद हाेता. मेवाडचे महत्त्व दाेन्ही पक्ष ओळखून आहेत. त्यामुळेच आचारसंहिता लागू हाेण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र माेदी चित्ताैडगड दाैऱ्यावर आले हाेते. त्यांनी मेवाडला ७ हजार काेटींच्या विकासकामांची भेट दिली हाेती. भाजप आणि काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची मेवाडमध्ये वर्दळ वाढली आहे.

हे भाग महत्त्वाचे (उदयपूर, चित्ताैडगड, बांसवाडा, डुंगरपूर)

 २००३ भाजपने २५ पैकी १८ जागांवर विजय मिळविला हाेता. काँग्रेसला ५ जागा मिळाल्या. त्यावेळी भाजपने सरकार स्थापन केले.

 २००८ फेररचनेनंतर २८ मतदारसंघ झाले. त्यावेळी १९ जागा काँग्रेसने, तर भाजपने ७ जागा जिंकल्या. काँग्रेसने सरकार स्थापन केले.

 २००८ फेररचनेनंतर २८ मतदारसंघ झाले. त्यावेळी १९ जागा काँग्रेसने, तर भाजपने ७ जागा जिंकल्या. काँग्रेसने सरकार स्थापन केले.

 २०१८ ही निवडणूक अपवाद ठरली. भाजपने १५, तर काँग्रेसने १० जागा जिंकल्या. कमी जागा जिंकूनही काँग्रेसचे सरकार स्थापन झाले.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकElectionनिवडणूक