शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
2
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
3
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
4
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
5
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
8
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
9
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
10
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
11
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
12
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
13
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
14
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
15
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
16
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
17
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
18
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
19
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
20
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

रोह्यात मित्रांनीच केली तरुणाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 04:52 IST

रोहा शहरातून बेपत्ता झालेल्या तरुणाची हत्या त्याच्याच मित्रांनी केली असून, या प्रकरणी रोहा पोलिसांनी हत्या करणाऱ्या दोघांना अटक केली आहे.

रोहा - शहरातून बेपत्ता झालेल्या तरुणाची हत्या त्याच्याच मित्रांनी केली असून, या प्रकरणी रोहा पोलिसांनी हत्या करणाऱ्या दोघांना अटक केली आहे.दोन दिवसांपूर्वी जागृत संदीप मोरे (१८, रा. रोठ खु.) मित्रांसोबत घराबाहेर पडला होता. मात्र, तो घरी न परतल्याने त्याच्या वडिलांनी रोहा पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली. त्यानंतर रोहा-तांबडी मार्गावरील जंगल भागात निर्जनस्थळी तरुणाचा मृतदेह आढळला. हत्येच्या या घटनेमुळे संपूर्ण रोहे तालुक्यात खळबळ उडाली. जागृत मोरे हा मित्रांसोबत बुधवार, २६ सप्टेंबर रोजी दुपारी १.४५ च्या सुमारास घरातून बाहेर पडला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्याच्या वडिलांनी रोहा पोलिसांत हरविल्याची तक्रार दाखल केली.दरम्यान, रोहा-तांबडी मार्गावर हनुमान टेकडीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या निर्जनस्थळी त्याचा मृतदेह आढळला. मारेकºयांनी दगडांनी तरुणाचा चेहरा ठेचला होता. या प्रकरणी पोलिसांनी सतीश संजय मोरे (रा. रोठ खु.), सुनील अंकुश कांबळे (रा. वरसे) या दोघांना ताब्यात घेतले आहे. जुगार खेळण्यासाठी गळ्यातील सुमारे एक लाख रु पये किमतीची चेन मित्रांना देण्यास नकार दिल्याने ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.हत्येमुळे परिसरातील नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून कोलाड, पाली, रेवदंडा, नागोठणे पोलीस ठाण्यातून अतिरिक्त पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.दोन संशयित तरुणांविरोधात खून करणे व पुरावा नष्ट करणे, या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. खुनाचा तपास जलदगतीने लागावा, याकरिता अधिक पोलीस बळ व ठसे तज्ज्ञांना बोलाविण्यात आले होते.

टॅग्स :Murderखूनnewsबातम्या