शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
6
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
7
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
10
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
11
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
12
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
13
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
14
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
15
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
16
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
20
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान

चौकजवळ महिलेचा गळा आवळून खून

By admin | Updated: December 23, 2016 03:24 IST

चौकनजीक पंचवीस वर्षीय अनोळखी महिलेचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली. या महिलेवर बलात्कार करून नंतर

मोहोपाडा : चौकनजीक पंचवीस वर्षीय अनोळखी महिलेचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली. या महिलेवर बलात्कार करून नंतर तिचा खून करण्यात आल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. चौक पोलीस मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्ग चारवरून विणेगाव हद्दीतील बापदेवकडून चौक गावाच्या दिशेने पेट्रोलिंगकरिता निघाले असताना चौक फाट्यानजीक आर्य मरीन अ‍ॅकॅडमीच्या पुढे वीटभट्टीजवळ एक महिला पडलेली दिसली. यावेळी स.पो.निरीक्षक खरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. महिलेचा तिच्याच ओढणीने गळा आवळून खून झाल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले असून महिलेची ओळख पटेल अशी एकही वस्तू जवळपास सापडली नाही. महिलेचा खून करण्यापूर्वी तिच्यावर अतिप्रसंग झाल्याची दाट शक्यता असून शवविच्छेदन अहवालानंतर सत्य समजेल असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेवून चौक येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठविला असून अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार एम.पी.खरे यांच्या मार्गदर्शखाली सुरू आहे. (वार्ताहर)