शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

खालापूरात घर कोसळून महिलेचा मृत्यू; वृद्ध महिला गंभीर जखमी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 18:44 IST

पावसाने विजांच्या कडकडाटासह चांगलेच झोडपल्याने खालापूरकरांची झोप उडाली होती.

 - अंकुश मोरे                                                 

वावोशी: खालापुर तालुक्यातील बीङ खुर्द आदिवासीवाडीत बुधवारी राञी घर कोसळून  झोपेत असलेल्या शंकुतला गोविंद वाघमारे(वय45)यांचा मृत्यू झाला तर त्यांची आई किसी बाबाजी पवार(वय75) या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले.घटनेची माहिती मिळताच कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे,खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार यानी घटनास्थळी भेट दिली.

सदर नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्याची नुकसान भरपाई त्वरीत मिळावी यासाठी संबंधित खात्याला पत्रव्यवहारातून पाठपुरवा करण्याच्या सूचना आमदार महेंद्र थोरवे यांनी तहसीलदाराना दिल्या.वादळाचा इशारा आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला होता. 

रात्रभर पावसाने विजांच्या कडकडाटासह चांगलेच झोडपल्याने खालापूरकरांची झोप उडाली होती. बीडखुर्द वाडीतील कच्चे कूङामातीचे आणि कौलारू घर मुसळधार पाऊसात तग धरू न शकल्याने ते जमिनदोस्त झाले. त्यामध्ये शंकुतला गोविंद वाघमारे यांचा दुर्देवी अंत झाला. त्यांची आई किसी बाबाजी पवार (वय 75) या जखमी झाल्या आहेत.   

टॅग्स :Deathमृत्यूRaigadरायगड