शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खारघरमध्ये CISFच्या जवानांचा भररस्त्यात धिंगाणा; किरकोळ कारणावरुन डॉक्टरसह कुटुंबाला मारहाण

By वैभव गायकर | Updated: November 30, 2024 16:40 IST

दि.29 रोजी 10.15 च्या सुमारास हि घटना घडली.

लोकमत न्युज नेटवर्क, वैभव गायकर, पनवेलखारघर शहरात किरकोळ कारणावरून भर रस्त्यात 10 ते 15 सीआयएसएफ च्या जवानांनी डॉ श्रीनाथ  परब यांच्यासह कुटुंबियाला मारहाण केल्याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दि.29 रोजी 10.15 च्या सुमारास हि घटना घडली.

खारघर शहरातुन आपल्या इनोव्हा गाडीतून सेक्टर 12 प्रणाम हॉटेल येथून जात असताना सीआयएसएफच्या जवानांना घेऊन जाणारी बस क्रमांक एमएच 03 ईजी 3140 यांनी परब यांची गाडी उजव्या बाजूने दाबली.अचानक अंगावर येणारी गाडी परब यांनी कशी बशी सावरली आणि पुढे बस चालकाला याबाबत जाब विचारण्यास सुरुवात केली.यावेळी बस मधुन सीआयएसएफच्या संजीव नावाच्या जवानासह  3 ते 4  जवान खाली उतरून त्यांनी थेट श्रीनाथ परब यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास  सुरुवात केली.हे भांडण सोडविण्यास गेलेल्या श्रीनाथ परब याचा भाऊ प्रसाद परब यांना मारहाण केली.

मारहाण सोडविण्यासाठी गेलेल्या परब कुटुंबायातील महिलांना देखील सीआयएसएफच्या जवानांनी मारहाण केली .यापैकी बहुतांशी जवान हे दारूच्या नशेत असल्याचा आरोपही परब कुटुंबीयांनी केला.या बस मध्ये असलेल्या गरुड नामक जवानाने मध्यस्ती करून कुटुंबीयांना त्यांच्या गाडीत बसवले.भर रस्त्यात सुरु असलेल्या या राड्यात सीआयएसएफचे जवान एखाद्या दंगलग्रस्त भागात जशी मारहाण करतात तशी मारहाण परब कुटुंबियांना करत असल्याचे व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाले आहेत.

संबंधित तक्रारदारांमार्फत सीआयएसएफच्या जवानांना भांडणासाठी प्रेरित करण्यात आले.तक्रारदार तरुणाने स्वतः सीआयएसएफच्या जवानांना शिवीगाळ केली.आपले  कर्तव्य बजावून  घरी परतत असताना हा प्रकार घडला.सीएसआयएफ ला बदनाम करणारा हा प्रकार आहे.आम्ही देखील याप्रकरणी तक्रार देणार आहोत. - अनुराग यादव (डेप्युटी कमांडर ,सीआयएसएफ मुंबई एअरपोर्ट )

टॅग्स :panvelपनवेल