शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘वेदांता’ राज्याबाहेर जात असताना, खासदार कुठे होते? आदित्य ठाकरे यांचा कर्जतच्या सभेत सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 09:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क  कर्जत : ‘वेदांता’चा प्रकल्प राज्याबाहेर जात असताना, विद्यमान खासदार कुठे होते? असा सवाल उद्धवसेनेचे आमदार आदित्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क कर्जत : ‘वेदांता’चा प्रकल्प राज्याबाहेर जात असताना, विद्यमान खासदार कुठे होते? असा सवाल उद्धवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी कर्जतमध्ये उपस्थित केला. 

कर्जतमधील लोकमान्य टिळक चौकात इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारासाठी गुरुवारी रात्री सभा झाली. यावेळी शिवसेना उपनेते सचिन अहिर, सल्लागार बबन पाटील, शेकापचे जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टोकरे यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

मावळ मतदारसंघात वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प येत होता. या प्रकल्पामुळे एक लाख तरुणांना रोजगार मिळणार होता. मात्र, राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपनीसोबत बैठक घेतली आणि हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची टीका त्यांनी केली. यावेळी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, काँग्रेस प्रदेश सरचिटणीस श्रीरंग बरगे यांचीही भाषणे झाली.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेmaval-pcमावळ