शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

कर्जतला प्रतीक्षा मुध्याधिका-यांची, महिन्याभरापासून भार प्रभारींकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 02:24 IST

कर्जत नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांचे पद गेल्या काही महिन्यांत रिक्त झाले आहे. प्रभारी अधिकारी सध्या शहराचा भार वाहत असून, पालिकेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी कधी मिळणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

संजय गायकवाडकर्जत : कर्जत नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांचे पद गेल्या काही महिन्यांत रिक्त झाले आहे. प्रभारी अधिकारी सध्या शहराचा भार वाहत असून, पालिकेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी कधी मिळणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.‘क’ वर्गाचा दर्जा असलेल्या रायगड जिल्ह्यातील कर्जत नगरपालिकेचे मुख्याधिकारी डी. एन. अटकोरे हे २९ आॅगस्ट रोजी सेवा निवृत्त झाले. त्यानंतर तत्काळ कर्जत तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार एल. के. खटके यांना प्रभारी मुख्याधिकारी करण्यातआले.खटके यांना दुसºयाच दिवशी कर्जत नगरपालिका प्रशासनाकडून सहीपासून सर्व अधिकार देण्यात आले; परंतु महसूल क्षेत्रातील अधिकाºयांकडे नगरविकास विभागाचा पूर्ण अधिकार देताना शहराचा विकास काही काळासाठी खुंटणार नाही, याची काळजी जिल्हा प्रशासनाने घेतली नाही.शहरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत आहे, त्यामुळे नळपाणी योजना आता वाढत्या नागरीकरणाला अपुरी पडत आहे. अशा वेळी शहरासाठी नवीन पाणीपुरवठा तयार करण्यासाठी प्रशासनाकडून पाठपुरावा होण्याची गरज आहे.शहराच्या विस्ताराबरोबरच नागरी सुविधा पोहोचण्यासाठी नियोजन आवश्यक आहे. त्यात प्रभारी मुख्याधिकारी कमी पडू शकतात; परंतु पालिकेचे दररोजचे काम ठरलेले असल्याने कमी-अधिक प्रमाणात शहरात अनेक भागांत कचºयाचे प्रश्न निर्माण झालेले दिसून येत आहेत.दुसरीकडे शहराच्या विकासाचे नियोजन करणारे पालिकेचे सभागृहदेखील पूर्ण वेळ आणि अनुभवी मुख्याधिकाºयाला मुकले आहे. डी. एन. अटकोरे यांनी सातत्याने पालिकेतील कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात दुवा बनण्याचा प्रयत्न करून प्रशासनाचे काम पाहिले आहे. अशा वेळी नवीन मुख्याधिकारी मिळेपर्यंत कर्जत नगरपालिकेचे सर्व प्रशासन सूचना आणि मार्गदर्शन यांच्या प्रतीक्षेत आहे.

टॅग्स :Raigadरायगड