शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यात पाच केंद्रांवर 359 जणांचे लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 00:37 IST

१८ ते ४४ वयोगटातील ४०० जणांचे होते उद्दिष्ट : पनवेलमध्ये २५८, पेणमध्ये ५९, अलिबागमधील ४२ नागरिकांनी घेतली लस

लोकमत न्यूज नेटवर्क रायगड : तिसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील १८ ते ४४ वर्ष वयाेगटातील नागरिकांना १ मे राेजी लसीकरण करण्यास सुरुवात झाली. पनवेल येथे तीन केंद्रांवर, अलिबाग येथील एक, पेण येथील एका केंद्रावर लसीकरण सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांनी दिली. 

लवकरच अजून एका केंद्राची वाढ केली जाणार आहे. सरकारने सध्या पाचच केंद्रे सुरू करण्यास परवानगी दिली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. काेराेनाला हद्दपार करण्यासाठी सरकारने लसीकरणावर भर दिला आहे. ४५ ते ६० वर्षांपुढील नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. त्यानंतर १८ ते ४४ वयाेगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याकडे केली हाेती. माेदी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत परवानगी दिली हाेती. त्यानुसार राज्यात १८ ते ४४ वर्ष वयाेगटातील नागरिकांना १ मे या महाराष्ट्र दिनापासून लसीकरण सुरू हाेईल, असेही सरकारने सांगितले हाेत. त्यानुसार रायगड जिल्ह्यात ते आज सुरू झाले. १० हजार काेराेना लसींचा साठा जिल्ह्यासाठी नव्याने प्राप्त झाला आहे. लसीकरणासाठी नाेंदणी करणे अनिवार्य आहे. ज्यांनी नाेंदणी केली आहे त्यांनाच लस टाेचली जाणार असल्याचे चाैधरी यांनी स्पष्ट केले. 

पनवेलमध्ये तीन केंद्रांवर लसीकरण

कोविन ॲपवर नोंदणी करणे बंधनकारक

नवीन पनवेल : पनवेल महानगरपालिका आरोग्य विभागात कोविड प्रतिबंधात्मक लसींच्या मर्यादित मात्रा शनिवारी १.०० वाजता मिळाल्या. त्यानंतर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्याचे तत्काळ नियोजन करण्यात आले. शनिवारी महापालिकेच्या ३ लसीकरण केंद्रांवर २५८ जणांचे लसीकरण करण्यात आले. हे लसीकरण केवळ ‘कोविन ॲप’मध्ये नोंदणी केलेल्या व्यक्तींसाठी असणार आहे. तसेच सध्या तरी लसीची केवळ पहिली मात्रा घेणाऱ्यांनाच या सुविधेचा लाभ दिला जाणार आहे. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक १ पनवेल, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक ३ नवीन पनवेल, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक ५ खारघर या प्राधमिक आरोग्य केंद्रांवर लसीकरण होणार आहे. ज्या पात्र व्यक्ती केवळ कोविन ॲपवर नोंदणी करून त्यानुसार लसीकरणाची वेळ निश्चित करतील अशा व्यक्तींना त्या वेळेत लसीकरण करण्यात येत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस