शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुका : वाड्यात भाजपची जोरदार मोर्चेबांधणी, विभागवार आढावा बैठका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 08:27 IST

कुडूस, अबिटघर, खानिवली, गारगांव, कंचाड, सोनाळे या विभागात भाजप तालुका शाखेच्या वतीने विभागवार बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकांना कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘जय भाजप, तय भाजप’च्या घोषणा दिल्या जात होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या एप्रिल ते मे महिन्यात होणार असून या निवडणुकांबाबत गावपातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मते जाणून घेण्यासाठी गुरुवारी भाजपच्या वतीने विभागवार दौरा आयोजित केला होता. या वेळी ठिकठिकाणी बैठका घेऊन कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. विशेष म्हणजे इतर राजकीय पक्षांची ग्रामपंचायतीबाबत काहीच तयारी नसल्याने भाजपचे एक पाऊल पुढे असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे.राज्यभरातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची पहिल्या टप्प्यातील रणधुमाळी संपली आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका येत्या एप्रिल ते मे महिन्यात होणार आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवार निवड, उमेदवारांचे जातीचे दाखले, जात पडताळणी दाखले, यापूर्वी ग्रामपंचायतीवर कोणाचे वर्चस्व आहे, भाजपची कोणकोणत्या ग्रामपंचायतीत सत्ता आहे, भविष्यात कोणत्या ग्रामपंचायतीत प्रयत्न करावे लागणार आहेत याचा सखोल आढावा घेण्यासाठी गुरुवारी बैठका झाल्या. जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनी गावपातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून याची माहिती घेतली.कुडूस, अबिटघर, खानिवली, गारगांव, कंचाड, सोनाळे या विभागात भाजप तालुका शाखेच्या वतीने विभागवार बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकांना कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘जय भाजप, तय भाजप’च्या घोषणा दिल्या जात होत्या.भाजपचे ज्येष्ठ नेते बाबाजी काठोले, पालघर जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील, सरचिटणीस संतोष जनाठे, माजी आमदार पास्कल धनारे, हरिश्चंद्र भोये, डाॅ. हेमंत सवरा, सुरेखा थेतले, समीर पाटील आदी वरिष्ठ नेते उपस्थित हाेते. गावपातळीवरील आपापसांतील मतभेद विसरून पक्षासाठी एकत्र येण्याचे मार्गदर्शन नेत्यांनी कार्यकर्त्यांना या बैठकीत केले.

वाडा तालुक्यात भाजप पहिल्या क्रमांकावर राहून बहुतांशी ग्रामपंचायतींत भाजपचा झेंडा कार्यकर्ते फडकवतील, असा ठाम विश्वास आहे.- मंगेश पाटील, तालुका अध्यक्ष, भाजप वाडा तालुका  

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंचElectionनिवडणूक