शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या गाडीला अपघात, किरकोळ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 15:37 IST

केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गीते यांच्या गाडीचा खोपीलीजवळ अपघात शुक्रवारी झाला. या अपघातात अनंत गीते किरकोळ जखमी झाले आहेत. 

रायगड : केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गीते यांच्या गाडीचा पालीजवळ अपघात शुक्रवारी झाला. या अपघातात अनंत गीते किरकोळ जखमी झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार,अनंत गीते हे खोपोलीकडून पालीकडे जात होते. त्यावेळी पालीजवळ हा अपघात झाला. त्यांच्या वाहनासमोरील पोलिसांच्या पायलट गाडीसमोर दुचाकीस्वार आडवा आला. त्यामुळे पोलिसांच्या गाडीने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे मागे असलेल्या गिते यांच्या गाडीने समोरील पायलट व्हॅनला धडक दिली. त्यानंतर त्यांच्या गाडीच्या मागे असलेल्या दुसऱ्या एका पायलट व्हॅनने त्यांच्या गाडीला धडक दिली.

या घटनेत अनंत गीते यांच्या डोक्याला किरकोळ जखम झाली असून त्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनंत गिते हे रायगडमधील शिवसेनेचे खासदार आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून अनंत गीते यांची फोनवरून विचारपूस गीते यांच्या गाडीला आज अपघात झाल्याची बातमी वा-यासारखी पसरली आणि त्यांना दुखापत झाली असेही काही प्रसारमाध्यमांकडून सांगण्यात आले. मात्र गीते सुखरूप असून ते पुढील प्रवासाला निघाले आहेत अशी माहिती रायगडचे एसपी अनिल पारस्कर यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे, झालेल्या अपघाताबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी अनंत गीते यांची दूरध्वनीद्वारे चौकशी केली असून त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

टॅग्स :Anant Geeteअनंत गीते