शहरं
Join us  
Trending Stories
1
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
2
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
3
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
4
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
5
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
6
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
7
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
8
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
9
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
10
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
11
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
12
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
13
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
14
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
15
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
16
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
17
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
18
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
19
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
20
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले

हरिहरेश्वर किनाऱ्याला सापडल्या दोन अनोळखी बोटी!

By जमीर काझी | Updated: August 18, 2022 12:28 IST

रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन येथे हरिहरेश्वर किनारी एक अनोळखी बोट लागली असून मौजे भरडखोल किनाऱ्यावर एक लाईफबोट आढळून आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

अलिबाग: रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन येथे हरिहरेश्वर किनारी एक अनोळखी बोट लागली असून मौजे भरडखोल किनाऱ्यावर एक लाईफबोट आढळून आली आहे. त्यामुळे परिसरातील मच्छीमार व ग्रामस्थांमध्ये काहीकाळ खळबळ उडाली.

दोन्ही बोटीमध्ये कोणीही व्यक्ती आढळून आलेल्या नाहीत. त्यामधील वस्तू, साहित्याची तपासणी करण्यात येत आहे. या बोटीबाबत तातडीने जिल्हा प्रशासनाकडून तटरक्षक दल(कोस्ट गार्ड) व एमएमबी यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. आहे. पोलिस विभागाकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये ,अनोळखी वस्तू व्यक्तीबाबत तातडीने पोलीस व जिल्हा प्रशासनाला कळवावे असे आवाहन  रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.

टॅग्स :alibaugअलिबागRaigadरायगड