शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

उरणमध्ये जुना साकव कोसळून दोन आदिवासी मजूरांचा मृत्यू, दोन इसम गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 22:57 IST

या दुदैवी घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मधुकर ठाकूर, उरण: उरण तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील धुतुम- दादरपाडा दरम्यान रहदारीसाठी वापरात असलेला जुना साकव सोमवारी (२६) संध्याकाळी अचानक कोसळला.या कोसळलेल्या साकवाच्या सिमेंट कॉक्रीटच्या मलब्याखाली दुदैवाने दोन आदिवासी मजूर दगावले आहेत.तर दोघेजण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. या दुदैवी घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

उरण तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील दादरपाडा - धुतुम दरम्यान हा जुना साकव आहे.९ फुटी लांब, ४ फुट रुंद आणि साधारणता आठ ते दहा फूट उंचीच्या या जुन्या साकवावरुन आदिवासी व वीटभट्टी ,शेतमजूर यांच्याकडून जास्त प्रमाणात येजा करण्यासाठी वापर केला जात आहे.या जुन्या साकवाखालुनही लहान होड्या ( डुंगी) येजा करतात.सोमवारी संध्याकाळी ४.३० ते पाच वाजताच्या सुमारास हा जुना साकव कोसळला.या कोसळलेल्या साकवाच्या सिमेंट कॉक्रीटच्या मलब्याखाली दुदैवाने दोन आदिवासी मजूर दगावले आहेत.अविनाश सुरेश मिरकुटे (पेण )आणि राजेश लक्ष्मण वाघमारे (वरसईकरोटी) अशी मृतांची नावे आहेत.तर गुरुनाथ सदानंद कातकरी, सूरज शाम वाघमारे, रा. वेश्र्वीवाडी हे दोघे गंभीररीत्या जखमी आहेत.एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.आशी माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली.तर मृतदेह साकवाच्या सिमेंट कॉक्रीटच्या मलब्याखालुन काढण्यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागली असल्याची माहिती उरण तहसीलदार डॉ उध्दव कदम यांनी दिली.

टॅग्स :uran-acउरण