शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

दोन संशयित बोटी कोस्टगार्डने पकडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 23:17 IST

मुरुड तालुक्यातील कोर्लई समुद्रामध्ये कोस्टगार्डने दोन संशयित बोटी पकडल्या आहेत. संशयित बोटींमुळे पुन्हा मोठा हल्ला होण्याच्या भीतीने सर्वच हादरून गेले होते.

अलिबाग : मुरुड तालुक्यातील कोर्लई समुद्रामध्ये कोस्टगार्डने दोन संशयित बोटी पकडल्या आहेत. संशयित बोटींमुळे पुन्हा मोठा हल्ला होण्याच्या भीतीने सर्वच हादरून गेले होते. या दोन्ही बोटी गोवा येथील असल्याचे समोर आले आहे. कोस्टगार्डने बोटीतील कर्मचाऱ्यांना मुरुड पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे सूत्रांनी सांगितले. या बोटी घातपात घडवण्यासाठी आल्याच्या अफवा पसरल्या होत्या. परंतु यातील एक बोट मासेमारी करण्यासाठी येथे आली होती. ती भर समुद्रात तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. त्या बंद पडलेल्या बोटीला टोइंग करून नेण्यासाठी दुसरी बोट कोर्लई येथे दाखल झाली. या बोटीवर एलईडी फिशिंगसाठी वापरण्यात येणारे लाइट होते. एलईडी लाइट फिशिंग बंद असल्याने या बोटीला कोस्टगार्डने अडवले. त्यानंतर त्यांनी मुुरुड पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती समोर येत आहे. सदरची घटना २६ आॅक्टोबरला दुपारी घडल्याचे सूत्रांनी सांगितले.दरम्यान, रायगडचे सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त अभयसिंह शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

टॅग्स :alibaugअलिबाग