शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

तीन विविध अपघातांत दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2015 01:45 IST

महाड तालुक्यातील बिरवाडी पुलावरून दुचाकी कोसळून दोघे जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री ८.३० वा. च्या सुमारास घडली आहे.

बिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडी पुलावरून दुचाकी कोसळून दोघे जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री ८.३० वा. च्या सुमारास घडली आहे. सैन्य दलात कार्यरत बळीराम मोरे (२५) रा. निगडे फणसेकोंड हे आपल्या दुचाकी (एमएच ०६ बीएच ६४२२) ही घेवून बिरवाडीकडून निगडे येथे जात असताना बिरवाडी मच्छी मार्केट पुलावर तोल जावून ती खाली पडली. या अपघातात मोरे व मित्र अजय दबडे (२४) हे दोघे जखमी झाले. या घटनेनंतर बिरवाडी येथील बळीराम मोरे यांना पुढील उपचाराकरिता मुंबई येथील सैन्य दलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोरे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.आॅक्टोबर २०१५ मध्ये बिरवाडी मच्छी मार्केट पुलाला मोठे भगदाड पडले आहे. त्यानंतर या पुलावरून आजही वाहतूक सुरू असल्याने हा अपघात झाला आहे. जिल्हा नियोजनमधून या पुलाच्या कामाकरिता १५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती नुकत्याच झालेल्या मासिक सभेत बिरवाडी सरपंच शीतल तांबे यांनी दिली होती. पुलाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)