शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकानातून तूरडाळ झाली गायब, पनवेल तालुक्यातील रेशन लाभार्थ्यांची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 00:31 IST

ration News : पनवेल जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका म्हणून पनवेल तालुक्याची ओळख आहे. साहाजिकच रास्त भाव धान्याचे सर्वात जास्त लाभार्थी पनवेलमध्ये आहेत.

- वैभव गायकरपनवेल :  जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका म्हणून पनवेल तालुक्याची ओळख आहे. साहाजिकच रास्त भाव धान्याचे सर्वात जास्त लाभार्थी पनवेलमध्ये आहेत. मात्र अनेक महिन्यांपासून रेशन दुकानातून तूरडाळ गायब झाली असल्याने लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.ऑनलाईन नोंदणी असलेल्या लाभार्थ्यांना रेशनच्या धान्य दुकानदारांकडून दिले जाते. दोन रुपये प्रतिकिलो गहू व तीन किलो प्रतिकिलो तांदूळ अशा दराने हे धान्य लाभार्थ्यांना मिळते.कोरोना काळात मोफत वितरित केलेली तूरडाळ रेशन दुकानातून पुन्हा गायब झाली आहे. कोरोना काळात अनेकांचा रोजगार हिरावला, नोकऱ्या गेल्या. यावेळी तब्बल सहा महिन्यापासून घरी बसलेल्या लाभार्थ्यांना रेशन धान्याचा मोठा आधार मिळाला. काही दुकानदारांनी लाभार्थ्यांना धान्य देण्यास टाळाटाळ केली तर काही दुकानदारांनी प्रामाणिकपणे रेशन धान्य वितरित केले. पनवेल तालुक्यात एकूण १९३ रास्त भाव धान्य दुकानदार आहेत.कोरोना काळात काही दुकानदारांनी मोफत तूरडाळ वितरित केली तर काहींनी चणाडाळ वितरित केली. मात्र पुन्हा रेशन दुकानादातून तूरडाळ गायब झाल्याचे दिसून येत आहे. 

रेशन दुकानावर काय मिळते रेशन दुकानावर गहू , तांदूळ मिळतो. दोन रुपये प्रतिकिलो गहू व तीन किलो प्रतिकिलो तांदूळ अशा दराने हे धान्य लाभार्थ्यांना वितरित करण्यात येते. कोरोना काळात शासनाच्या माध्यमातून तूरडाळ तर काही ठिकाणी चणाडाळ वितरित करण्यात आले होते. डाळ नसल्याची तक्रार कुठे ?पनवेल तालुक्यात सर्वच ठिकाणी डाळ नसल्याची तक्रार आहे. तालुक्यात १९३ रेशनची दुकाने आहेत. या ठिकाणी डाळीचा पुरवठा होत नसल्याचे चित्र आहे.पनवेलमध्ये शासनामार्फत दोन महिन्यापासून तूरडाळीचा पुरवठा झालेला नाही. कोरोना काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत डाळीचे वितरण केले होते.-मधुकर बोडके (जिल्हा पुरवठा अधिकारी,रायगड

टॅग्स :Raigadरायगडpanvelपनवेल