शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

२४ रुग्णांवर उपचार सुरूच, १९ रुग्णांची प्रकृती चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 06:00 IST

सोमवारी अष्टविनायक क्षेत्र महड येथील वास्तुशांतीच्या जेवणातून झालेल्या विषबाधेमुळे तीन चिमुकल्यांना प्राण गमवावे लागले

खोपोली : सोमवारी अष्टविनायक क्षेत्र महड येथील वास्तुशांतीच्या जेवणातून झालेल्या विषबाधेमुळे तीन चिमुकल्यांना प्राण गमवावे लागले, तर तब्बल ८८ जणांना विषबाधा झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, विविध रुग्णालयांत अजूनही २४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पैकी १९ रुग्ण अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर असून, त्यापैकी ३ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.मृत्यू झालेल्या तीन मुलांपैकी एकावर मंगळवारी संध्याकाळी, तर भाऊ-बहीण असलेल्या दोघांवर बुधवारी सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह पनवेल येथील विविध रुग्णालयांत जाऊन सुरू असलेल्या उपचारांची पाहाणी केली. या घटनेबाबत खालापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून,स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.अन्न व औषध विभाग, फॉरेन्सिक लॅबचा सविस्तर अहवाल प्राप्त झाल्याशिवाय नेमके कारण स्पष्ट होणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस निश्चित माहिती मिळण्यासाठी लागतील, असेही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.रुग्णालय व उपचार घेत असलेल्या रुग्णांची स्थिती :एमजीएम रुग्णालय : १ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखलडॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय : ३ रुग्ण; १२ अतिदक्षता विभागात तर २ जनरल वॉर्डअष्टविनायक रुग्णालय पनवेल : १ रुग्ण अतिदक्षता विभागातशेलार हॉस्पिटल पनवेल : ६ रुग्ण, पैकी ३ अतिदक्षता विभागात तर ३ जनरल वॉर्डगांधी हॉस्पिटल पनवेल : ४ रुग्ण ; सर्व ४ अतिदक्षता विभागातप्राचीन हॉस्पिटल पनवेल : ३ रुग्ण, पैकी ३ अतिदक्षता विभागातचिराग हॉस्पिटल पनवेल : १ अतिदक्षता विभागातसुखम हॉस्पिटल पनवेल : ३ अतिदक्षता विभागात तिघांची स्थिती अतिचिंताजनकपार्वती हॉस्पिटल खोपोली : २ रुग्ण, दोन्ही अतिदक्षता विभागातयातील नामदेव नकुरे (वय २८), नीलम नकुरे (वय २३) व गोपीनाथ नकुरे (वय ५३) हे सुखम हॉस्पिटल, पनवेल येथे उपचार घेत असलेले ३ रुग्ण अतिदक्षता विभागात असून, तिघांची स्थिती चिंताजनक असल्याचे समजते.