शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

जासईत माझी ई - शाळा कार्यक्रमा-अंतर्गत शिक्षकांचे प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 16:50 IST

प्रशिक्षणामध्ये हायब्रीड अध्ययन पद्धतीवर विशेष भर देऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती कशी वाढेल याची प्रात्यक्षिके देखील घेतली गेली.

उरण :  जासई येथील  राजिप शाळेत  समग्र शिक्षा अभियान, महाराष्ट्र शासन आणि प्रथम इंन्फोटेक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने माझी ई-शाळा उपक्रम अंतर्गत तालुक्यातील ३७ शाळांमधील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये डिजिटल साक्षरतेला चालना देणे. डिजिटल साधने आणि त्यांचा वापर यांमधील दरी कमी करणे, शिक्षणामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून विध्यार्थ्यांचा प्रगतीचा स्तर उंचावणे हे या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या प्रशिक्षणामध्ये हायब्रीड अध्ययन पद्धतीवर विशेष भर देऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती कशी वाढेल याची प्रात्यक्षिके देखील घेतली गेली. प्रशिक्षण कार्यक्रमाला केंद्रप्रमुख टी.जी.म्हात्रे , नरेश मोकशी  , ज्योती ठाकूर,अनिता काटले ,गुरुनाथ ठोंबरे,मुकेश महाजन तसेच उरण तालुक्यातील शाळांमधील  शिक्षक उपस्थित होते.  इन्फोटेक फाऊंडेशनचे  जिल्हा समन्वयक राकेश डिंगणकर, इस्माईल गोरिखान तसेच प्रशिक्षक नंदिनी देवकर, प्रगती पाटील तालुका समन्वयक मनिषा ठाकूर , भाग्यश्री घसे यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जासई शाळेतील शिक्षकांनी मेहनत घेतली.

टॅग्स :uran-acउरण