शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

रसायनी वाहतूक पोलिसांचा कारवाईचा बडगा

By admin | Updated: December 17, 2015 23:20 IST

मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्यास सुरु वात केली असून डं्रक अँड ड्राईव्हअंतर्गत रसायनी, खालापूर व खोपोली वाहतूक पोलिसांनी संयुक्तकारवाई केली.

मोहोपाडा : मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्यास सुरु वात केली असून डं्रक अँड ड्राईव्हअंतर्गत रसायनी, खालापूर व खोपोली वाहतूक पोलिसांनी संयुक्तकारवाई केली. रसायनी पोलिसांनी ब्रेथ अ‍ॅनालायझर्स मशिनद्वारे सॅन्ट्रो कार एमएच-१४,एम-४७२८ च्या वाहनचालकाची तपासणी करून नशेत सापडलेल्या एकावर कारवाई केली. त्याच्यावर कारवाई करून कोर्टात हजर केले असता मद्यप्राशन करून वाहन चालविल्याबद्दल त्याला दोन हजारांचा दंड ठोठावला. वाहतुकीचे नियम पायदळी तुडविणाऱ्यांवर रसायनी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याने परिसरात धूमस्टाईल मोटारसायकल चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई रसायनी वाहतूक शाखेचे एएसआय रायसिंग वसावे, पो.काँ.विजय पाटील, संदीप पाटील, विजय टेमघर आदिंनी केली. (वार्ताहर)