शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गांवर केभुर्ली जवळ दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2023 12:52 IST

महामार्ग वाहतूक  व स्थानिक पोलिसांनी दरड बाजूला करून  मार्ग मोकळा केल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

जमीर काझी, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: मान्सूनच्या जोरदार पावसामुळे मुंबई- गोवा महामार्गांवर महाड  तालुक्यातील केभुर्ली जवळ  रविवारी पहाटे दरड कोसळली. सुदैवाने या  दुर्घटनेत  कोणालाही इजा झालेली नाही . मात्र त्यामुळे मार्गावरील वाहतूक काही तास विस्कळीत झाली. वाहनांच्या लांबवर रांगा थांबून राहिल्या. महामार्ग वाहतूक  व स्थानिक पोलिसांनी दरड बाजूला करून  मार्ग मोकळा केल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

शुक्रवार मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मान्सूनचा तडाक्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे मात्र जोरदार हवा व गडगटासह पाऊस कोसळत असल्याने दरड कोसळण्याचे घटनाही  सुरुवात झाली आहे. रविवार पहाटे महाड तालुक्यात रत्नागिरी कडे जाणाऱ्या मार्गांवर रस्त्यालगत दरड कोसळली.  त्यामुळे  वाहतुक खोळंबून राहिली. दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या. काही वेळात महामार्गावरील वाहतूक पोलिसांनी  तेथे  धाव घेतली. दरड एका बाजूला करून महामार्ग मोकळा केला व वाहतुक पुन्हा सुरु करण्यात आली.

टॅग्स :alibaugअलिबागRainपाऊस